Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आधी लग्नाचे आमिष देत केला अत्याचार, नंतर केला गर्भपात ; यावल तालुक्यातील धक्कादायक घटना

Editorial Team by Editorial Team
October 9, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
धक्कादायक ! तंत्र-मंत्राच्या नावाखाली 17 वर्षीय तरुणीवर बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

यावल । अलीकडे लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर होणार अत्याचाराच्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येतेय. अशीच एक घटना यावल तालुक्यात घडली असून याघटनेने मोठी खळबळ उडाली आहे. लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर अत्याचार करून गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितास अटक करण्यात आली आहे

नेमका काय आहे प्रकार?
यावल तालुक्यातील एका गावात २२ वर्षीय तरूणी ही परिवारासह वास्तव्याला आहे. गावात राहणारा निलेश पंढरीनाथ पाटील याची तरूणीशी २०२१ मध्ये ओळख निर्माण झाली. यानंतर त्यांचे मैत्रीत रूपांतर झाले. नंतर तरूणीला निलेशने लग्नाचे आमिष दाखवत तिच्या आजीच्या घरी आणि त्यांच्या खळ्यात तरूणीवर जुन २०२२ पर्यंत वेळीवेळी वारंवार अत्याचार केला. या अत्याचारातून तरूणी गर्भवती राहिली.

जबरदस्‍ती केला गर्भपात
सदरची माहिती निलेशला समजल्यानंतर त्याने तरूणीची इच्छा नसतांना गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. दरम्यान तरूणीने नातेवाईकांसह येथील पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित निलेश पाटील विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यास अटक झाली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे हे करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आढावा बैठकीत आरोग्य सेवा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिल्या ‘या’ सूचना

Next Post

पाचोरा शहरात महर्षी वाल्मिकींची जयंती थाटामाटात साजरी

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
पाचोरा शहरात महर्षी वाल्मिकींची जयंती थाटामाटात साजरी

पाचोरा शहरात महर्षी वाल्मिकींची जयंती थाटामाटात साजरी

ताज्या बातम्या

US-Iran War Impact : UAE मधील भारतीय गुंतवणुकीवर संकट; 800 कंपन्यांचे $1.3 अब्ज धोक्यात

March 17, 2026
धक्कादायक घटना : अल्पवयीन मुलीवर वडिलांकडून अत्याचार; गर्भवती झाल्यानंतर प्रकरण उघड

Jalgaon Weather Update : जळगावात उन्हाचा तडाखा वाढला; दुपारनंतर रस्ते ओस पडले

Pakistan-Afghanistan War LIVE : काबूलमध्ये एअर स्ट्राइकमध्ये 400 मृतांचा दावा; दोन्ही देश आमनेसामने

Rajya Sabha Election 2026 Results : NDAचा दबदबा कायम ; विरोधकांना धक्का, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी पहा...

Rajya Sabha Election 2026 Results : NDAचा दबदबा कायम ; विरोधकांना धक्का, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी पहा…

March 17, 2026
राज्यातील 'या' भागात दुपारनंतर ढगाळ वातावरण; वादळी पावसाची शक्यता

Weather Alert : राज्यातील ‘या’ भागात दुपारनंतर ढगाळ वातावरण; वादळी पावसाची शक्यता

March 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us