Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अभिनेत्री मलायकाला मोठा धक्का ; वडिलांनी केली आत्महत्या

najarkaid live by najarkaid live
September 11, 2024
in Uncategorized
0
अभिनेत्री मलायकाला मोठा धक्का ; वडिलांनी केली आत्महत्या
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,(प्रतिनिधी)- अभिनेत्री मलायका अरोरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिचे वडील अनिल अरोरा यांनी आत्महत्या केली आहे. अनिल अरोरा यांनी बुधवारी म्हणजेच आज सकाळी इमारतीच्या बाल्कनीतून उडी मारून जीवन संपवलं.या घटनेने सध्या सगळीकडे खळबळ उडाली असून अरोरा कुटुंबाला तर मोठा धक्काच बसला आहे.

 मलायकाच्या या कठीण काळात साथ देण्यासाठी खान कुटुंबीय देखील मलायकाच्या वडिलांच्या घरी खान कुटुंबीय आलेले दिसले. मलायकाचा एक्स नवरा अरबाज खान सुद्धा यावेळी हजर दिसला.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान, आई सलमा खान, सोहेल खान देखील मलायकाच्या वडिलांना श्रद्धांजली द्यायला पोहोचले. यावेळी अर्जुन कपूरही होता. त्याने खान फॅमिलीला पाहुन हात जोडले. यांचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.अनिल अरोरा यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त असून याविषयी अधिक तपास सुरू आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम देखील उपस्थित आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारची झोप उडवणारा सर्व्हे आला समोर

Next Post

मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचा आधी पाठलाग केला… नंतर महिले समोर तरुणाचं घाणेरडं कृत्य

Related Posts

गारपिटीचा इशारा! राज्यातील 'या' 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

गारपिटीचा इशारा! राज्यातील ‘या’ 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

March 12, 2026
तू मला आवडतेस... अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

तू मला आवडतेस… अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

March 12, 2026
सोफ्यावर मोबाईल पाहत बसलेल्या मुलीच्या हातात अचानक स्फोट; व्हिडिओ पाहून पालकांनो बसेल धक्का!

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

March 12, 2026
Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचा आधी पाठलाग केला... नंतर महिले समोर तरुणाचं घाणेरडं कृत्य

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us