Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, रावेर व श्रीराम फाऊंडेशन यांच्या मार्फत डॉक्टर आपल्या दारी उपक्रम 

najarkaid live by najarkaid live
May 16, 2020
in जळगाव, आरोग्य
0
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, रावेर व श्रीराम फाऊंडेशन यांच्या मार्फत डॉक्टर आपल्या दारी उपक्रम 
ADVERTISEMENT

Spread the love

उपक्रमासाठी रा.स्व.सं.संचलित निरामय सेवा संस्थेच्या वतीने 10 पीपीई किट उपलब्ध

रावेर, (प्रतिनिधी) -कोरोनारूपी जागतिक संकटाला रोखण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद रावेर व श्रीराम फाउंडेशन रावेर यांच्या वतीने आज जनजागृती करण्यात आली .रावेर तालुक्यातील काही गाव व रावेर शहरातील विविध वस्ती मध्ये जाऊन गेल्या 6 दिवसा मध्ये 19530 लोकांना पर्यत जण जागृती करण्यात आली. व सोबत अभाविप कार्यकर्ते कोविड -19 बद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करत आहे . अभाविप व श्रीराम फाउंडेशन रावेर यांच्या वतीने सेनिटायझर ने हात स्वच्छ करणे मास्क वापरण्याचा संदेश देत आहेत. सामाजिक अंतर पाळणे , स्वच्छतेचे महत्व पटवून देऊन शासनाच्या सुचनाचे पालन करण्याचे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व श्रीराम फाउंडेशन रावेरच्या वतीने करण्यात येत आले. सामाजिक उपक्रमातुन ग्रामीण भागातील गरजुना अभाविप व श्रीराम फाउंडेशन यांच्या मार्फत आरोग्यसेवा देण्यात येत आहे. डॉक्टर आपल्या दारी उपक्रमात रावेर तहसील कार्यालय , पोलिस स्टेशन येथे सैनिटाझर व मास्क वाटप करण्यात आले .फीवर मशीन द्वारे शरीराचे तापमान घेत कोरोना विषयी जनजागृती करण्यात आली.डॉक्टर आपल्या दारी उपक्रमाचे उद्धाटन रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे, भा.ज.पा. जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन ,श्रीराम फाउंडेशन सदस्य संतोष महाजन ,वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलकंठ महाजन, डॉ रोशन पाटील, अँड.राहुल मुजुमदार, भास्कर महाजन नगरसेवक यशवंत दलाल, दिलीप पाटील, भूषण चौधरी तसेच गेल्या 6 दिवसांत डॉ.संकेत पाटील, डॉ. माधुरी मॅडम, आरोग्य सेवक चंदू चौधरी, आर.डी.भालेराव व आशा वर्कर्स यांच्या सह ग्रामीण भागात राबविण्यात आला. शहर अध्यक्ष प्रा.युवराज माळी ,अभिजित लोणारी शहर मंत्री राहुल पाटील, अभियान प्रमुख यश सोनार, हेमंत महाजन, मयुर सोनवणे ,जयेश पाटील, योगेश भोई, प्रथमेश दलाल, बापु बारी, नरेंद्र तायडे, प्रेम भोई, वैभव हरदे अनिकेत सोनवणे यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टनसिंगचे पालन करून अभियान सुरू आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज आणखी चौदा कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post

कुत्रिम पाणवठ्यातून गौताळा अभयारण्यातील वन्य प्राण्यांची भागवली जातेय तहान !

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
कुत्रिम पाणवठ्यातून गौताळा अभयारण्यातील वन्य प्राण्यांची भागवली जातेय तहान !

कुत्रिम पाणवठ्यातून गौताळा अभयारण्यातील वन्य प्राण्यांची भागवली जातेय तहान !

ताज्या बातम्या

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
LPG Shortage Update : राज्यात घरगुती एलपीजीबाबत दिली मोठी माहिती

Jalgaon Placement Drive : जळगाव येथे १६ मार्चला मोठा प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी थेट मुलाखतीची संधी

LPG Shortage Impact : LPG तुटवड्याचा मोबाईल नेटवर्कवर परिणाम? कॉलिंग-डेटा सेवा ठप्प होण्याची भीती, मोठे अपडेट

Shocking Incident : झोमॅटोवरून मागवली चिकन बिर्याणी; अन्नात कुत्र्याचा पाय सापडल्याचा धक्कादायक दावा, व्हिडिओ व्हायरल

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us