Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

najarkaid by najarkaid
February 24, 2026
in Uncategorized
0
सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ (नजरकैद न्यूज): मंगळवारी (२४ फेब्रुवारी) भुसावळ येथील अष्टभुजा मंदिर समोरील कॉम्प्लेक्स मध्ये दुपारी ०१:०० वा. आयोजित रिपब्लिकन सेनेची भव्य जिल्हास्तरीय बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली.आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरली.

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन
सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

अध्यक्षीय भाषणात कार्यकर्त्यांना संबोधित करताना जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे म्हणाले, “हा केवळ निवडणुकांचा लढा नसून दलित , मुस्लिम, बहुजन,आदिवासींच्या स्वाभिमानाचा एल्गार आहे. आतापर्यंत ज्यांनी आमचा वापर केला, त्यांची झोप उडवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. प्रत्येक कार्यकर्त्याने आता घराघरात सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांचे कार्य पोहोचून गाव तिथे शाखा व घर तिथे रिपब्लिकन सैनिक तयार करण्यासाठी सज्ज व्हा
या बैठकीत संघटन वाढीसाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. रिपब्लिकन सेना जिल्हा महासचिव पदी अरुण तायडे,जळगाव तालुका अध्यक्ष पदी अनिता सपकाळे, भुसावळ शहराध्यक्ष (दक्षिण) पदी लिलाधर सपकाळे यांची नियुक्ती करून त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली.

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन
सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

प्रमुख उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले
प्रमोद इंगळे (कामगार सेना जिल्हाध्यक्ष): “तालुका आणि शहर स्तरावर पक्ष अधिक आक्रमक करण्यासाठी लवकरच नवीन आणि लढाऊ नियुक्त्यांची घोषणा केली जाईल.”
दिनेश इखारे (जिल्हा नेते): “रिपब्लिकन सेनेचा उद्देश केवळ निवडणूक लढवणे नव्हे, तर ‘किंगमेकर’ होण्यासाठी बूथ स्तरावर अभेद्य तटबंदी उभारणे हा आहे.”
वंदनाताई सोनवणे (महिला सेना जिल्हाध्यक्षा): “महिलांच्या प्रश्नांसाठी आणि वंचितांच्या हक्कासाठी महिला सेना आता रस्त्यावर उतरून अधिक आक्रमक लढा देणार आहे.”

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन
सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष देवदत्त मकासरे मेजर, जिल्हा महासचिव (महिला सेना) वंदनाताई आराक, भडगाव तालुकाध्यक्ष वाल्मीक लोखंडे,जिल्हा संघटक प्रमोद बावस्कर , हेमंत सोनवणे (जळगाव),बंटी नरवाडे,दिपक इंगळे(उचंदा), कामगार सेना जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भालेराव, शर्मिला तायडे, राजेंद्र बारी, सिध्दार्थ पारधे, खैरनार (भडगाव),पारोळा तालुकाध्यक्ष गौतम पवार, जामनेर तालुकाध्यक्ष रवि मोरे,प्रशांत तायडे (न्हावी), रिपब्लिकन सेना IT सेल प्रमुख स्वप्नील सोनवणे , प्रशांत तायडे (वरणगाव),बंटी सोनकांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. लवकरच उर्वरित तालुका कार्यकारिणींची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Next Post

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

Related Posts

UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

March 22, 2026
दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

March 21, 2026
Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

March 21, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us