Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Video! स्वतःच्या मुलापासून गरोदर राहिली महिला, नवऱ्याला घटस्फोट देऊन मुलाशी केलं लग्न

Editorial Team by Editorial Team
February 10, 2023
in राष्ट्रीय
0
Video! स्वतःच्या मुलापासून गरोदर राहिली महिला, नवऱ्याला घटस्फोट देऊन मुलाशी केलं लग्न
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : आई आणि मुलांचे नाते हे जगातील सर्वात पवित्र नाते मानले जाते. भले ते नाते रक्ताचं असोवा सावत्र असो. पण आजच्या काळात अनेक विचित्र आणि वाईट बातम्या समोर येतात. त्या वाचून डोकंच चक्रावून जाते. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत ज्यात कुठे खऱ्या आईने आपल्या मुलाशी लग्न केले तर कधी आजोबा आणि नातवाने आपापसात लग्न केले. अशातच आता पुन्हा असंच एक प्रकरण समोर आलं आहे.

रशियातील एक सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर आपल्या 15 वर्षांच्या सावत्र मुलाच्‍या प्रेमात इतकी वेडी झाली की तिनं त्यासाठी नवराही सोडला. घटस्फोटापूर्वीच ती मुलाकडून गरोदर राहिली आणि त्याच्याशी लग्न केल्यानंतर तिनं एका मुलीला जन्म दिला.

मरिना बाल्माशेव्हा असं या महिलेचं नाव आहे. सोशल मीडिया स्टार असलेल्या मरिनाचं 2007 मध्ये, म्हणजेच 16 वर्षांपूर्वी अ‍ॅलेक्सी शाव्हरिनशी पहिलं लग्न झालं होतं. अ‍ॅलेक्सीचं हे दुसरं लग्न होतं आणि त्याला व्लादिमीर नावाचा मुलगा देखील होता. अ‍ॅलेक्सी आणि मरिनाच्या लग्नात व्लादिमीर सात वर्षांचा होता. अ‍ॅलेक्सीनं सांगितलं की, व्लादिमीर जसजसा मोठा झाला तसतसं मरिनाचं वागणं बदलू लागलं. जेव्हा व्लादिमीर विद्यापीठातून सुट्ट्यांसाठी घरी यायचा तेव्हा मरिना त्याच्याशी फ्लर्ट करायची. त्याच्या लैंगिक छळ करायची. अशा परिस्थितीत व्लादिमीरही मरिनाकडे आकर्षित होऊ लागला. दोघांमध्ये शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले आणि मरिना गरोदर राहिली.

View this post on Instagram

A post shared by Марина Балмашева (@marina_balmasheva)

मरिना आणि तिचा दुसरा नवरा व्लादिमीर आपल्या नवीन आयुष्यात खूप आनंदी आहेत. ते सोशल साइट्सवर आपले फोटो शेअर करतात. सध्या मरिना 37 वर्षांची आहे आणि तिचा दुसरा पती व्लादिमीर 23 वर्षांचा आहे.

सावत्र मुलासोबतचं नाते उघड केल्यानंतर मरिना म्हणाली, “माझ्या कमी वयाच्या पतीमुळे (जो एकेकाळी सावत्र मुलगा होता) बरेच लोक आता मला मेक-अप करण्याचा सल्ला देतात. व्लादिमीरला मी आवडते. प्लॅस्टिक सर्जरीमुळे मला मिळाले व्रण, शरीरातील चरबी या सर्व गोष्टी त्याला आवडतात. मी जशी आहे तशीच त्याला आवडते.”

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात खडसेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा

Next Post

500, 1000 रुपयांच्या नोटानंतर आणखी एक नोट बंद? सरकारने घेतला मोठा निर्णय!

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
500, 1000 रुपयांच्या नोटानंतर आणखी एक नोट बंद? सरकारने घेतला मोठा निर्णय!

500, 1000 रुपयांच्या नोटानंतर आणखी एक नोट बंद? सरकारने घेतला मोठा निर्णय!

ताज्या बातम्या

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us