Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Video : तर मी आमदारकीचा राजीनामा देणार ; हसन मुश्रीफ

Editorial Team by Editorial Team
February 9, 2023
in राजकारण, राज्य
0
घोटाळाच्या आरोपानंतर मंत्री हसन मुश्रीफांनी केला ‘हा’ मोठा गौप्यस्फोट
ADVERTISEMENT

Spread the love

कोल्हापूर : काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यानंतर दोघांमध्‍ये आरोप-प्रत्यारोप सुरुच आहे. दरम्यान, सोमय्या यांनी केलेले आरोप मुश्रीफ यांनी वेळोवेळी फेटाळून लावले आहेत. आज (दि.९) मुश्रीफ यांनी व्हिडीओ ट्विट करत हे आरोप पुन्हा एकदा फेटाळून लावले. किरीट सोमय्या यांचा एक जरी आरोप खरा ठरला, तर आमदारकीचा राजीनामा देईन, अशी प्रतिक्रिया आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

माझ्या बदनामीसाठी षडयंत्र आखलं जात आहे. याचा बोलवता धनी लवकरच उघड करू, अशा इशाराही त्यांनी दिला. सोमय्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी आमदार विनय कोरे आणि शिंदे गटाचे संचालक यांना किरीट सोमय्या यांच्याकडे पाठवणार असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितलं.

हे तर निव्वळ माझ्या बदनामीचे षडयंत्र…….

एक जरी आरोप खरा ठरला तर आमदारकीचा राजीनामा देईन……

शेतकऱ्यांच्या मालकीच्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला बदनाम करण्याचे पाप करू नका……. pic.twitter.com/v07g3xVp7f

— Hasan Mushrif (@mrhasanmushrif) February 9, 2023

यावेळी मुश्रीफ म्हणाले की, काल किरीट सोमय्यांनी बेताल, खोटी आणि लोकांच्यात द्वेष पसरवणारी वक्तव्य केल्याने मी त्याचा निषेध करत आहे. शेतकऱ्याच्या शेअर्सच्या पैशावर आम्ही कर्ज घेतले याचा लाभ पाहुण्यांना झाला असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी आरोप केले. हे आरोप त्यांनी केले परंतु हे आरोप खोटे आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

केळीच्या दरात मोठी वाढ! किरकोळ बाजारात एका डझनसाठी मोजावे लागताय ‘इतके’ रुपये..

Next Post

नादच खुळा ! लग्नासाठी सुनबाईला पुण्याहून अमळनेरात आणण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
नादच खुळा ! लग्नासाठी सुनबाईला पुण्याहून अमळनेरात आणण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था

नादच खुळा ! लग्नासाठी सुनबाईला पुण्याहून अमळनेरात आणण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था

ताज्या बातम्या

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us