Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

VIDEO : तरुणाने चालत्या ट्रेनसमोर मारली उडी, अन् अचानक घडला मोठा चमत्कार

Editorial Team by Editorial Team
March 24, 2022
in राज्य
0
VIDEO : तरुणाने चालत्या ट्रेनसमोर मारली उडी, अन् अचानक घडला मोठा चमत्कार
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई :  आत्महत्या करण्यासाठी रेल्वे रुळावर उभ्या असलेल्या तरुणाचा जीव पोलिस हवालदाराने वाचवला. ट्रेन येण्याच्या काही सेकंद आधी कॉन्स्टेबलने रुळावर उडी मारली आणि त्या तरुणाला दुसऱ्या बाजूला ढकलले. त्यामुळे तरुणाचा जीव वाचला.

तरुणाने चालत्या ट्रेनसमोर उडी मारली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकावर बुधवारी पोलीस हवालदार ऋषिकेश माने प्लॅटफॉर्मवर ड्युटी करत होते. त्याचवेळी मदुराई एक्सप्रेस ट्रेन रुळावर येत होती. त्यानंतर फलाटावर उभ्या असलेल्या एका तरुणाने अचानक आत्महत्या करण्याच्या उद्देशाने फलाटावरून खाली उडी मारली.

#WATCH | Maharashtra: A police personnel saved a teenage boy's life by pushing him away from the railway track just seconds before an express train crossed the spot at Vitthalwadi railway station in Thane district. (23.03)

Video Source: Western Railway pic.twitter.com/uVQmU798Zg

— ANI (@ANI) March 23, 2022

हिंमत दाखवून हवालदाराने वाचवले प्राण
त्याला वाचवण्यासाठी हवालदार ऋषिकेश माने पुढे गेले मात्र भरधाव वेगात असलेली गाडी पाहून ते काही सेकंद थांबले. यानंतर हिंमत एकवटून त्याने रुळावरून खाली उडी मारून तरुणाला पकडून ट्रॅकच्या पलीकडे ओढले. अशा वेळी मदुराई एक्स्प्रेस गाडी घाईघाईने पुढे गेली.

घटना सीसीटीव्हीत कैद
पोलिस हवालदाराचे धाडसाचे कृत्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे. स्टेशनवर उभ्या असलेल्या प्रत्येकाने त्याच्या धाडसाचे कौतुक केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमार पुजारी असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव असून त्याचे वय १८ वर्षे आहे. त्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ! शाळेच्या बाथरुममध्ये नेऊन ११ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

Next Post

SSC : कर्मचारी निवड आयोगामार्फत 3603 पदांची मेगा भरती, दहावी पास उमेदवारांना संधी

Related Posts

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Next Post
12 वी पास तरुणांना केंद्र सरकारी नोकरीची संधी..SSC मार्फत बंपर भरती जाहीर

SSC : कर्मचारी निवड आयोगामार्फत 3603 पदांची मेगा भरती, दहावी पास उमेदवारांना संधी

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us