Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

VBA: ॲड. प्रकाश आंबेडकरांची जळगावात आज प्रचंड जाहीर सभा

najarkaid live by najarkaid live
December 18, 2023
in Uncategorized, राजकारण
0
VBA: ॲड. प्रकाश आंबेडकरांची जळगावात आज प्रचंड जाहीर सभा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी) – वंचित बहुजन आघाडी (VBA) चे सर्वेसर्वा ॲड.बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांची जळगाव येथे आज दिनांक १८ रोजी भव्य जाहीर ‘ सत्ता संपादन सभा’ होतं असून राज्यभरात प्रकाश आंबेडकरांच्या सभेला लाखोंच्या संख्येत होत असलेली प्रचंड गर्दी आणि वाढता प्रतिसाद लक्षात ते जळगाव मध्ये काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

या ठिकाणी होणार सभा….

जळगाव शहरातील महाबळ रोड,संत गाडगेबाबा चौक, पठाण बाबा टेकडी,जळगाव येथे दिनांक १८ सोमवार रोजी ठीक ४ :०० वाजता होणार आहे. दरम्यान सभेला मोठी उपस्थिती राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.तरी सभेला उपस्थित राहण्यासाठी वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, युवक जिल्हाध्यक्ष जितू केदार यांनी कळविले आहे.

इंडिया’ आघाडीत वंचित बहुजन आघाडी सामील होणार का?

ॲड.बाळासाहेब प्रकाश आंबेडकर (Adv.Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन (VBA) आघाडीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी युती केली आहे. उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबेडकर (Adv.Prakash Ambedkar) एकत्र आल्यामुळे वंचित बहुजन आघाडी लवकरच महाविकास आघाडी आणि ‘इंडिया’(india) आघाडीत सामील होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. दरम्यान अद्याप यावर कोणताही निर्णय झाला नाही. पण आगामी इंडिया (India) आघाडीच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता असल्याचे प्रकाश आंबेडकर (Adv.Prakash Ambedkar)  यांनी अकोला येथे पत्रकारांशी बोलतांना सांगितले
इंडिया आघाडी बाबत ‘या’ दिवशी होणार अंतिम निर्णय 

१९ डिसेंबर २०२३ रोजी दिल्ली येथे  ‘इंडिया’ (india)आघाडीचा भाग असणार आहे की नाही? यावरही अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. वंचितला इंडिया आघाडीत घेण्यासाठी स्वत: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) इतर घटक पक्षांशी बोलणार आहेत, याबाबतची माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली.

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले उद्धव ठाकरें सोबत झालेल्या बैठकीत इंडिया आघाडी बाबत बोलणं झालं असून पुढील बैठकीत वंचित ‘इंडिया आघाडीमध्ये ‘आहे की नाही? याचा अंतिम निर्णय ते घेतील. त्यामुळे इंडिया आघाडीची बैठक झाली की त्यामध्ये वंचितबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल. तो निर्णय झाल्याशिवाय आम्ही दोघांनी काहीही निर्णय घ्यायचा नाही, असं ठरवलं आहे. त्यामुळे आता मी काहीही उत्तर देऊ शकत नाही,” अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांना दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा नगरपरिषदेची प्‍लॅस्‍टीक बंदी बाबत धडक मोहीम

Next Post

Unibiz Multi Trade ; युनिबिझ बिझनेस प्लॅन,तुम्हाला थोड्याचं प्रयत्नात अनपेक्षित नफा मिळवून देऊ शकतो…

Related Posts

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

March 19, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
देश-विदेशातील टॉप 20 न्यूज - महत्त्वाच्या घडामोडी 2026

देश-विदेशातील टॉप 20 न्यूज – महत्त्वाच्या घडामोडी 2026

March 19, 2026
MPSC Recruitment 2026: 271 गट-अ पदांसाठी मोठी भरती; 9 एप्रिलपर्यंत अर्ज करा

MPSC Recruitment 2026: 271 गट-अ पदांसाठी मोठी भरती; 9 एप्रिलपर्यंत अर्ज करा

March 19, 2026
महाराष्ट्रात हर घर जल लक्ष्य 2028 पर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प

प्रत्येक ग्रामपंचायतीला 2028 पर्यंत हर घर जल प्रमाणपत्र देण्याचे लक्ष्य

March 19, 2026
Best Term Insurance: ₹500 दरमहा भरून ₹1 कोटी कव्हर शक्य आहे का? जाणून घ्या सत्य!

Unibiz Multi Trade ; युनिबिझ बिझनेस प्लॅन,तुम्हाला थोड्याचं प्रयत्नात अनपेक्षित नफा मिळवून देऊ शकतो...

ताज्या बातम्या

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

March 19, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
देश-विदेशातील टॉप 20 न्यूज - महत्त्वाच्या घडामोडी 2026

देश-विदेशातील टॉप 20 न्यूज – महत्त्वाच्या घडामोडी 2026

March 19, 2026
MPSC Recruitment 2026: 271 गट-अ पदांसाठी मोठी भरती; 9 एप्रिलपर्यंत अर्ज करा

MPSC Recruitment 2026: 271 गट-अ पदांसाठी मोठी भरती; 9 एप्रिलपर्यंत अर्ज करा

March 19, 2026
महाराष्ट्रात हर घर जल लक्ष्य 2028 पर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प

प्रत्येक ग्रामपंचायतीला 2028 पर्यंत हर घर जल प्रमाणपत्र देण्याचे लक्ष्य

March 19, 2026
Best Term Insurance: ₹500 दरमहा भरून ₹1 कोटी कव्हर शक्य आहे का? जाणून घ्या सत्य!

Best Term Insurance: ₹500 दरमहा भरून ₹1 कोटी कव्हर शक्य आहे का? जाणून घ्या सत्य!

March 19, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us