पत्नीला ठार करून जमिनीत पुरले, भावाने दाखल केली एफआयआर; 3 महिन्यांनी मृतदेह काढला बाहेर
बिहारमधील दरभंगा येथील महिलेच्या मृत्यूनंतर तीन महिन्यांनी दंडाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. जिल्ह्यातील बडगाव ओपी पोलीस ठाण्यातील अहिसाडी ...