एका रात्रीत सगळं बदललं; एलॉन मस्कचा निर्णयानंतर अनेक सेलिब्रिटींच्या खात्यातून ब्लू टिक्स गायब
नवी दिल्ली : मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने त्यांच्या घोषणेनुसार, व्हेरिफाईड अकाउंट्समधून फ्री ब्लू टिक हटवण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी रात्री 12 वाजल्यापासूनच ...