ग्रामसेवकाकडून माहिती अधिकार कायद्याला ‘फाटा’ : माहिती दडवल्याने संशयाला ‘वाटा’
जळगाव,(प्रतिनिधी)- माहितीचा अधिकार अधिनियम-2005 हा कायदा नागरिकांना शासनातील पारदर्शकता, जबाबदारी आणि उत्तरदायित्व देण्यासाठी लागू करण्यात आला. परंतु, लोणवाडी ग्रामपंचायत कार्यालयातील ...