PM Yashasvi Scholarship: 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ₹1.25 लाख, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
PM Yashasvi Scholarship 2025 अंतर्गत 9वी ते 12वीतील विद्यार्थ्यांना ₹1.25 लाखांपर्यंत शिष्यवृत्ती मिळणार. अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि कागदपत्रे जाणून घ्या. ...