Affordable Housing Mumbai: मुंबईत सर्वसामान्यांसाठी ३५ लाख परवडणारी घरे बांधणार ; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
Affordable Housing Mumbai: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde)यांनी मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्याची घोषणा केली आहे. धारावीसह गिरणी कामगारांना घरे, ...