मुंबई महापालिकेचे गेल्या २५ वर्षांचे ऑडिट होणार ; त्रिसदस्यीय समिती गठीत
मुंबई,(प्रतिनिधी)- मुंबई महानगरपालिकेच्या(mumbai Municipal Corporation (BMC) मागील २५ वर्षाच्या कामाचे ऑडिट केले जाणार आहे.यासाठी सरकारकडून त्रीसदस्य समिती गठीत करणार असल्याची ...