पुढील 24 तास धोक्याचे! Heavy Rainfall Alert: देशभरात पावसाचा हाहाकार, महाराष्ट्रासह अनेक राज्यांना हायअलर्ट
Heavy Rainfall Alert: देशभरात मुसळधार पावसामुळे हाहाकार, महाराष्ट्र, गुजरात, उत्तराखंड, राजस्थानसह अनेक राज्यांना आयएमडीचा हायअलर्ट. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा. [caption ...