देवेंद्र फडणवीसांची ‘ही’ विनंती भाजपच्या हायकमांडने फेटाळली, दिल्लीत मोठा निर्णय!
https://youtube.com/shorts/24hRoQuMckA?si=SVqnrIuCoLKRbT5_ दिल्ली - लोकसभेत भाजपाला महाराष्ट्रात अपेक्षित जागा न मिळाल्याने राज्याच्या राजकारणात भाजपा भाकरी फिरवणार अशी चर्चा सुरु होती दरम्यान ...