समृद्ध खान्देश निर्धार मेळाव्यात अजितदादा पवारांच्या उपस्थितीत प्रतिभाताई शिंदे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
जळगाव,(प्रतिनिधी): जळगाव येथे झालेला समृद्ध खान्देश निर्धार मेळावा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. या मेळाव्यात लोकसंघर्ष मोर्चाच्या ...