‘या’ कपड्यांची किंमत लाखो, करोडोंमध्ये असते, पण चित्रपटाचं शुटिंग संपल्यानंतर या कपड्यांचं काय होतं ?
बॉलिवूड अभिनेते-अभिनेत्री चित्रपटांमध्ये करोडोंचे कपडे घालतात. मग ती देवदासमधील ऐश्वर्या-माधुरीची साडी असो किंवा बाजीराव मस्तानीमधील रणवीर, दिपिकाचे कपडे असोत.या कपड्यांची ...