जळगाव जिल्ह्यात मंगल कार्यालय, धार्मिक स्थळी ‘या’ बाबत फलक लावणे बंधनकारक ; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आदेश
जळगाव, (प्रतिनिधी) - जिल्ह्यांत बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ व हुंडा प्रतिबंधक अधिनियम १९६१ कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष ...