‘या’ तारखेपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता ; रेमल चक्रीवादळाचा परिणाम, काही भागात पावसाची शक्यता
राज्यात वाढत्या उकाड्यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान मान्सून राज्यात लवकर आल्यास वाढत्या तापमानापासून दिलासा मिळेल असं ...







