Tag: हत्या

युपीत आणखी एका गुन्हेगारांचं एन्काऊंटर !

काकाचे आईशी, पुतण्याचे काकूशी अनैतिक संबंध; प्रकरण लपवण्यासाठी 12 वर्षाच्या मुलाची केली हत्या

बिहारमधील लखीसराय येथे एका 12 वर्षांच्या मुलाची हत्या झाल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे. दुलारचंद्र या मुलाचा काका-पुतण्याने मिळून खून केल्याचे ...

युपीत आणखी एका गुन्हेगारांचं एन्काऊंटर !

पत्नीला ठार करून जमिनीत पुरले, भावाने दाखल केली एफआयआर; 3 महिन्यांनी मृतदेह काढला बाहेर

बिहारमधील दरभंगा येथील महिलेच्या मृत्यूनंतर तीन महिन्यांनी दंडाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. जिल्ह्यातील बडगाव ओपी पोलीस ठाण्यातील अहिसाडी ...

युपीत आणखी एका गुन्हेगारांचं एन्काऊंटर !

यावल तालुका हादरला ! रस्त्याच्या वादातून प्रौढाला उठवलं आयुष्यातून, चार जणांना अटक

Crime News : जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात पुन्हा खून झाल्याची घटना समोर आली आहे. रस्त्याच्या वादातून डोक्यात कुऱ्हाड घालून प्रौढाची ...

युपीत आणखी एका गुन्हेगारांचं एन्काऊंटर !

लग्नासाठी पैसे देत नव्हते वडील; संतप्त मुलाने आयुष्यातूनच उठवलं, जळगाव जिल्ह्यातील घटना

जळगाव : लग्न लावून देत नसल्याच्या रागातून मुलानेच वडिलांची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आलीय. यावल तालुक्यातील पिळोदा येथे ही ...

Jalgaon Crime News : धारदार शस्त्राने वार करत पोलिसाचा खून; काय आहे कारण ?

Jalgaon Crime News : धारदार शस्त्राने वार करत पोलिसाचा खून; काय आहे कारण ?

चाळीसगाव : धारदार शस्त्राने वार करीत पोलिसाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चाळीसगाव शहरातील पीर मुसा कादरी ...

लग्नाचा वाढदिवस साजरा करत होता गँगस्टर, त्याच्याचं सदस्यांनी केली हत्या

लग्नाचा वाढदिवस साजरा करत होता गँगस्टर, त्याच्याचं सदस्यांनी केली हत्या

पुणे जिल्ह्यातील गँगस्टर शरद मोहोळ याचा शुक्रवारी लग्नाचा वाढदिवस साजरा करत असताना त्याची हत्या करण्यात आली. गँगस्टर शरदच्या हत्येमागे त्याच्या ...

युपीत आणखी एका गुन्हेगारांचं एन्काऊंटर !

पत्नीचे नेपाळी तरुणाची प्रेम… पतीला झाडल्या गोळ्या

बिहारमधील वैशाली येथे जितेंद्र कुमार या हायस्कूलच्या रक्षकाची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी आता या प्रकरणाचा खुलासा केला आहे. जितेंद्रच्या ...

ताज्या बातम्या