जळगाव शहरातील ‘या’ भागात मंगळवारी पाणीपुरवठा होणार नाही, तुमच्या भागात पाणी केव्हा येईल,संपूर्ण वेळापत्रक पहा…
जळगाव,(प्रतिनिधी)- गिरणा टाकीलगत अमृत योजनेंतर्गत टाकलेली १२०० मिमीची पाइपलाइन पिंप्राळा येथील ८०० मिमी व्यासाच्या पाइपलाइनला जोडणीचे काम सुरु असल्याने जळगाव ...