कर्नाटकचे सुरुवातीचे कल आले ; काँग्रेसची जोरदार मुसंडी, भाजपला मोठा धक्का?
कर्नाटकमधील 224 जागांसाठीच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल यायला सुरुवात झाली आहे.या निवडणुकीत आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र ...