बाहुबली’ चित्रपटात कटप्पा भूमिका साकारणारे दिग्गज अभिनेता सत्यराज यांची प्रकृती चिंताजनक
बहुचर्चित बाहुबली चित्रपटात 'कटप्पा' ची भूमिका साकारणारे दिग्गज अभिनेता सत्यराज यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे,उपचारासाठी त्यांना रुग्णालयात ...