तुमची स्मरणशक्ती कमजोर वाटतेय का? लक्ष एकाग्र होत नाही? तर ‘हे’ तीन मेंदूचे व्यायाम तुमच्यासाठीच आहेत!
दैनंदिन जीवनात वाढती धावपळ, माहितीचा ओघ आणि ताणतणाव यामुळे अनेकांना विसरभोळेपणा आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचणी जाणवू लागल्या आहेत. विद्यार्थ्यांपासून ...