Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

SSC Bharti : कर्मचारी निवड आयोगात १२ वी पाससाठी महाभारती

Editorial Team by Editorial Team
August 4, 2023
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
12 वी पास तरुणांना केंद्र सरकारी नोकरीची संधी..SSC मार्फत बंपर भरती जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

कर्मचारी निवड आयोगाने ‘स्टेनोग्राफर’ पदासाठी महाभरती जाहीर केली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. देशभरातील विविध ठिकाणच्या एकूण १२०७ जागा या आयोगातून भरल्या जाणार आहेत.

एकूण रिक्त पदे : १२०७

रिक्त पदे:
स्टेनोग्राफर गट क (Grade C) : ९३
स्टेनोग्राफर गट ड (Grade D) : १११४

शैक्षणिक पात्रता : उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा : गट की – १८ ते ३० वर्षे आणि गट ड – १८ ते २७ वर्षे.
(ओबीसी उमेदवारांसाठी ३ वर्षांची सूट तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षांची सूट)

अर्जासाठी शुल्क :
खुला/ ओबीसी : १०० रुपये.
मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PWD यांच्यासाठी शुल्क नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ ऑगस्ट २०२३

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

Spread the love
Tags: SSC BhartiSSC Recruitment
ADVERTISEMENT
Previous Post

मोदी आडनाव प्रकरणी राहुल गांधींना दिलासा, सर्वोच्च न्यायालयाने दिली शिक्षेला स्थगिती

Next Post

अन् आंदोलनादरम्यान भडगावातील ‘त्या’ पीडितेच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांचा फोन

Related Posts

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

Iran Israel Conflict Latest News : लेबनॉनमध्ये संघर्ष भडकला! रॉकेट हल्ले, गोळीबार सुरू; युद्धाच्या उंबरठ्यावर Middle East?

April 8, 2026
CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला

April 7, 2026
Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

April 2, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Next Post
अन् आंदोलनादरम्यान भडगावातील ‘त्या’ पीडितेच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांचा फोन

अन् आंदोलनादरम्यान भडगावातील 'त्या' पीडितेच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांचा फोन

ताज्या बातम्या

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

April 11, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

April 10, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us