Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

SSC स्टाफ सिलेक्शन मार्फत मेगा भरती, पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी

Editorial Team by Editorial Team
December 24, 2021
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
SSC स्टाफ सिलेक्शन मार्फत मेगा भरती, पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी
ADVERTISEMENT

Spread the love

स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे केंद्र सरकारी आस्थापनांमधील पदवी स्तरावरील विविध पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी झाले आहे. पदवीधर उमेदवारांसाठी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रकीर्या २३ डिसेंबर २०२१ ला सुरु झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जानेवारी २०२२ पर्यंत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

पदांचा तपशील :

ग्रुप ‘B’
1) असिस्टंट ऑडिट ऑफिसर
2) असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर
3) असिस्टंट सेक्शन ऑफिसर
4) असिस्टंट
5) आयकर निरीक्षक
6) इस्पेक्टर
7) असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
8) सब इंस्पेक्टर
9) असिस्टंट/ सुपरिंटेंडेंट
10) रिसर्च असिस्टंट
11) डिविजनल अकाउंटेंट
12) कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
13) सांख्यिकी अन्वेषक
ग्रुप ‘C’
14) ऑडिटर
15) अकाउंटेंट
16) अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
17) वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
18) कर सहाय्यक
19) सब-इंस्पेक्टर

शैक्षणिक पात्रता:

कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी: पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
सांख्यिकी अन्वेषक: सांख्यिकीसह कोणत्याही विषयातील पदवी.
उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी.

महत्त्वाच्या तारखा

एसएससी सीजीएल अधिसूचना २०२२ – २३ डिसेंबर २०२१
एसएससी सीजीएल अर्जांना सुरूवात – २३ डिसेंबर २०२१ (रात्री ११.३० वाजता)
एसएससी सीजीएल २०२२ अर्जांची अंतिम मुदत- २३ जानेवारी २०२२ (रात्री ११.३० वाजेपर्यंत)
ऑनलाइन पद्धतीने एसएससी सीजीएल अर्जांचे शुल्क भरण्याती अंतिम मुदत – २५ जानेवारी २०२२ (रात्री ११.३० वाजेपर्यंत)
ऑफलाइन चलान भरण्याची अंतिम मुदत – २६ जानेवारी २०२२ (रात्री ११.३० वाजेपर्यंत)
चलानच्या माध्यमातून शुल्क भरण्यासाठी अंतिम मुदत – २७ जानेवारी २०२२ (रात्री ११.३० वाजेपर्यंत)
अर्जातील दुरुस्ती – २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२२ (रात्री ११.३० वाजेपर्यंत)
एसएससी सीजीएल 2022 टियर 1 परीक्षेची तारीख – एप्रिल २०२२

पुढील पद्धतीने भरा ऑनलाइन अर्ज (How to fill Application Form 2022)

– अधिकृत वेबसाइट – ssc.nic.in वर जा.
– नंतर होम पेजवर न्यू रजिस्ट्रेशन पर्यायावर क्लिक करा.
– वन टाइम नोंदणीसाठी आपले लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळाल्यानंतर सर्व विचारलेली माहिती भरा.
– एसएससी सीजीएल अर्ज २०२२ भरण्यासाठी लॉगइन करा.
– अर्जाचे शुल्क भरा.
– एसएससी सीजीएल 2022 अर्जाचे अंतिम पानाने पीडीएफ फाइल स्वरुपात डाऊनलोड करून ठेवा.

सूचना वाचण्यासाठी : येथे क्लीक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामगार न्यायालयाचा झटका ; बडतर्फीच्या कारवाईस स्थगिती देण्यास नकार

Next Post

मोठी बातमी : राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर, वाचा नवी नियमावली

Related Posts

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
Next Post
आता ‘या’ राज्यात रात्रीचा कर्फ्यू जाहीर

मोठी बातमी : राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर, वाचा नवी नियमावली

ताज्या बातम्या

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

March 23, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us