Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Shirdi Influencer Summit | शिर्डीत श्री साईबाबांच्या कार्याचा जागतिक प्रचार

साईबाबांचे विचार आणि सेवाकार्य जागतिक स्तरावर पोहचववण्यासाठी उपक्रम

najarkaid by najarkaid
July 14, 2025
in राज्य
0
Shirdi saibaba

Shirdi saibaba

ADVERTISEMENT

Spread the love

Shirdi Influencer summit|श्री साईबाबांच्या कार्याचा प्रचार सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यासाठी शिर्डीत ‘Shirdi Influencer Summit’ आयोजित करण्यात येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख – ८ ऑगस्ट २०२५.Shirdi Influencer summit|

Shirdi saibaba
Shirdi saibaba

शिर्डीत साईबाबांच्या कार्याचा होणार डिजिटल प्रचार |        (Shirdi Influencer Summit)

शिर्डी, (प्रतिनिधी)- श्री साईबाबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘Shirdi Influencer Summit’ चं आयोजन लवकरच होणार आहे. यामध्ये यूट्यूबर्स, इन्स्टाग्राम रील क्रिएटर्स, फेसबुक व्हिडीओ निर्माते अशा प्रभावशाली डिजिटल कलाकारांना सहभागी होता येणार आहे.

Shirdi saibaba
Shirdi saibaba

साईबाबांचे विचार आणि सेवाकार्य जागतिक स्तरावर पोहचववण्यासाठी उपक्रम

शिर्डी साईबाबा संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले की, साई संस्थानचे कार्य आणि साईबाबांचे जीवनमूल्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून हे डिजिटल संमेलन आयोजित करण्यात येत आहे.शिर्डी ग्रामस्थांनी हा उपक्रम राबवण्याची मागणी केली होती. याला तदर्थ समितीनेही मंजुरी दिली आहे.

Shirdi saibaba
Shirdi saibaba

निवड प्रक्रिया आणि अर्जाची माहिती

अर्ज फक्त पात्र डिजिटल क्रिएटर्सकडून स्वीकारले जातील.अर्जाची छाननी करून निवड झालेल्या इन्फ्लुएन्सर्सना संमेलनाची तारीख, वेळ आणि स्थळ स्वतंत्रपणे कळवले जाईल.अंतिम अर्ज करण्याची शेवटची तारीख: ८ ऑगस्ट २०२५ अर्ज संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर व कार्यालयात उपलब्ध आहेत.

कोण अर्ज करू शकतात?

या अनोख्या संधीचा लाभघेण्यासाठी यूट्यूबर्स, इन्स्टाग्राम रील क्रिएटर्स, फेसबुक व्हिडीओ क्रिएटर्स आणि अन्य डिजिटल निर्मात्यांनी वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन साई संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.(Shirdi Influencer Summit)

Shirdi saibaba
Shirdi saibaba

या उपक्रमाचे महत्त्व

हे संमेलन फक्त साईबाबांच्या विचारांचा प्रचार नाही तर ‘Shirdi Influencer Summit’ द्वारे शिर्डीचा अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मोठा प्रयत्न आहे

श्री साईबाबा संस्थान, शिर्डीचे अधिकृत संकेतस्थळ खालीलप्रमाणे आहे:

🔗 https://www.sai.org.in

याच संकेतस्थळावर अर्जाची माहिती, सूचनापत्रक आणि संपर्क तपशील उपलब्ध आहेत. तुम्ही या संकेतस्थळावरून इतर खालील माहिती सुद्धा पाहू शकता.

ऑनलाइन सेवा (आरती दर्शन, दान)

महत्त्वाचे अपडेट्स

इव्हेंट्स व उपक्रमांची माहिती

डिजिटल अर्ज फॉर्म्स

श्री साईबाबा संस्थानची महत्त्वपूर्ण भूमिका

श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी हे महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रतिष्ठित आणि धर्मशास्त्रीय महत्त्व असलेले ट्रस्ट आहे.

संस्थानचं मुख्य उद्दिष्ट साईबाबांच्या विचारांचा प्रचार, सेवा व भक्तांसाठी सोयी-सुविधा पुरवणे आहे.

संस्थान दररोज हजारो भक्तांना अन्नदान, निवास, दर्शन आणि आरोग्य सेवा देते.

आधुनिक डिजिटल प्रणाली, ऑनलाइन दान व आरती दर्शन सेवा यामुळे संस्थेने भक्तांशी जोडणं अधिक सुलभ केलं आहे.

सामाजिक उपक्रमांमध्ये संस्थेची भागीदारी महत्त्वपूर्ण आहे, जसे की शिक्षण, आरोग्य व स्वच्छता मोहिमा.

शिर्डीतील भक्तगण व त्यांच्या श्रद्धेचा महिमा

दररोज देश-विदेशातून हजारो भक्त शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी येतात.

सण-उत्सव, गुरुवार व गुरुपौर्णिमा यावेळी ही संख्या लाखांमध्ये पोहोचते.

भक्तगण फक्त दर्शनासाठीच नाही, तर साईबाबांच्या जीवनकार्याशी जोडण्यासाठीही शिर्डीत येतात.

अनेक भक्त आपला विवाह, नामकरण, मुठभेट अशा खास प्रसंगात साईंच्या पवित्र चरणी उपस्थित राहतात.

अनेकजण संस्थेच्या सेवेत स्वयंसेवक म्हणूनही सहभागी होतात.

हे देखील तुम्हाला वाचायला आवडेल👇🏻

Easy Guide: How to Apply for Passport | पासपोर्टसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया

Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा

Maratha Reservation: ‘या’ तारखेला पुन्हा ‘चलो मुंबई’; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

Amazon Prime Day Sale 2025: अमेझॉनचा ‘प्राइम डे सेल’ सुरू; स्मार्टफोन, लॅपटॉप्स, एसीवर
50% ते 65% पर्यंत सूट

Heavy Rain Alert ; पुढील सात दिवस अतिवृष्टीचा इशारा,नागरिकांनी सतर्क राहावे!

Weekly Horoscope in Marathi : तुमच्या राशीसाठी यशस्वी आठवडा! | 13 ते 19 जुलै साप्ताहिक राशी भविष्य मराठीत

Ladki Bahin Yojana List ; लाडकी बहीण योजनेतून हजारो नावे वगळली, तुमचं नाव आहे का?

Foods to Reduce Uric Acid: युरिक ऍसिड कंट्रोल करायचंय? घरगुती उपाय, आहार व डॉक्टरांचा सल्ला

Tirupati Train ;जळगाव-भुसावळ मार्गे तिरुपतीला जाणे झाले सोपे – नवीन ट्रेन सेवा सुरू

Voice Cloning Marathi: तुमचा आवाज आता टेक्नॉलॉजीने हुबेहुब बोलणार!

Rojgar Protsahan Yojana: तरुणांना मिळणार 15,000 रुपये, अर्ज करण्याची गरज नाही!

AIBE 20 (XX) Exam 2025 | वकिलीसाठी अनिवार्य परीक्षा ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता

What is BTS? : BTS म्हणजे काय?

ASMR म्हणजे काय? दर महिन्याला 16.8 मिलियनपेक्षा जास्त लोक ‘ASMR’ सर्च करताय

ChatGPT काय आहे? | AI चॅटबॉट, उपयोग, फायदे,नुकसान, नवीन अपडेट जाणून घ्या

कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

AI सॉफ्टवेअरने सरकारी नोकरीची तयारी – 2025 साठी नवीन मार्ग

क्रिकेटविश्वात खळबळ ; 264 रन करणारा खेळाडू”Wiaan Mulder कोण आहे?

पैसे नसतांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काही क्रिएटिव्ह आणि कमी खर्चात सुरू होणाऱ्या १० बिझनेस आयडिया

I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

How to Lose Weight Fast: झपाट्याने वजन कमी करण्याचे नैसर्गिक उपाय

डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय |Diabetes Information in Marathi

Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर

Jio Recharge Plans 2025: नवीन प्लॅन्स, दर व फायदे जाणून घ्या

ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

Spread the love
Tags: #DigitalContentCreators#InfluencerEvent2025#SaibabaDigital#SaibabaService#ShirdiInfluencerSummit#ShirdiNews#ShirdiYouTubersMeet#SocialMediaInfluencers#SpiritualIndia
ADVERTISEMENT
Previous Post

Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा

Next Post

Daughter Legal Rights in Property : मुलीचाही वारसाहक्क: वडिलांविरुद्ध कोर्टात जाऊन मिळवला न्याय

Related Posts

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
Next Post
Married Woman Sex Relation Case

Daughter Legal Rights in Property : मुलीचाही वारसाहक्क: वडिलांविरुद्ध कोर्टात जाऊन मिळवला न्याय

ताज्या बातम्या

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us