Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Rape Case : जळगाव जिल्हा हादरला! दहावीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकाचा बलात्कार ; आरोपी पोलिस कोठडीत

najarkaid by najarkaid
August 23, 2025
in Uncategorized
0
Rape Case : जळगाव जिल्हा हादरला! दहावीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकाचा बलात्कार ; आरोपी पोलिस कोठडीत

Rape Case : जळगाव जिल्हा हादरला! दहावीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकाचा बलात्कार ; आरोपी पोलिस कोठडीत

ADVERTISEMENT

Spread the love

Rape Case – पाचोरा तालुक्यातील गावात दहावीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघड. आरोपीला पोलिसांनी अटक करून न्यायालयात ५ दिवसांची कोठडी सुनावली.

दहावीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकाचा बलात्कार

पाचोरा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन दहावीतील विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात आरोपीला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर संतापाची लाट उसळली आहे.

Rape Case : जळगाव जिल्हा हादरला! दहावीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकाचा बलात्कार ; आरोपी पोलिस कोठडीत
Rape Case : जळगाव जिल्हा हादरला! दहावीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकाचा बलात्कार ; आरोपी पोलिस कोठडीत

घटना कशी घडली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अबिद हुसेन शेख जलील (वय ३८, रा. शेंदुर्णी, ता. जामनेर) हा आरोपी स्कूल बसचालक असून, तो विद्यार्थ्यांची ये-जा करण्यासाठी दररोज गावात जात असे. १९ ऑगस्ट रोजी पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपीने संबंधित मुलीला दुचाकीवर बसवून माळेगाव (ता. जामनेर) येथील शेतात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.

पुरवणी जबाबातून उघड झाले नवे धक्कादायक तपशील

गुरुवारी पीडित मुलीने दिलेल्या पुरवणी जबाबात स्पष्टपणे नमूद केले आहे की, आरोपीने शेतात नेऊन बलात्कारच केला नाही तर तिला फोनवरून वारंवार अश्लील बोलून छळ केला. एवढेच नव्हे, तर धमकावत मौन बाळगण्यास भाग पाडले.

आरोपीचा पूर्वेतिहास

घटनेपूर्वीही आरोपी अबिद हा मुलीच्या गावात दुचाकीवर गेला होता. तेव्हा मुलगी बाहेर गेली असताना त्याने तिचा पाठलाग करून “तू मला आवडतेस” असे म्हणत विनयभंग केला होता. याप्रकरणीही मुलीच्या वडिलांनी आधीच फिर्याद दिली होती.

इतर विद्यार्थ्यांवरही संशय

सदर गावातील ५० ते ६० विद्यार्थी दररोज दोन स्कूल बसने शिक्षणासाठी शेंदुर्णी येथे ये-जा करतात. त्यामुळे आरोपीने याआधी इतर विद्यार्थिनींशीही गैरवर्तन केले का, याबाबतचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

कायदेशीर कारवाई

या प्रकरणात आरोपीवर बलात्कार आणि पोक्सो कायद्यान्वये (POCSO Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचोरा न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, पुढील तपास पाचोरा पोलिस ठाण्याचे पथक करीत आहे.

समाजात संतापाची लाट

अल्पवयीन मुलीवर झालेल्या या घटनेमुळे पाचोरा व परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शाळकरी मुलींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जनतेतून होत आहे.

सरकारी नोकरी कुठे? वाचा –

NIACL Recruitment 2025: न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीत 550 जागांसाठी मेगा भरती; 90,000 रुपये पगाराची संधी

LIC Recruitment 2025: एलआयसीमध्ये ८४१ पदांसाठी भरती सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

रेल्वे  भरती सुरू – 3115 जागा, कोणतीही परीक्षा नाही!

महाराष्ट्रात 1700 नव्या तलाठी पदांची भरती ; महत्त्वाची माहिती जाणून घ्या!

UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..

सुरक्षा सहाय्यक ५ हजार पदांची भरती जाहीर : १० वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी

Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!

महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!
10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर सर्वांना संधी

Latest news 👇🏻

CBSE New Rule :CBSE चा मोठा निर्णय! 8वी ते 12वीसाठी नवीन नियम लागू

केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पाससाठी 4987 जागांची मोठी संधी!

₹5 लाख ते ₹1 कोटी कव्हरेज – तुमच्यासाठी योग्य हेल्थ इन्शुरन्स कोणता?

‘लाडकी बहीण योजना’ : महिलांसाठी रक्षाबंधनाची खास भेट! ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार 3000 रुपये

वेलदोडे खाण्याचे चमत्कारी फायदे

मतदार यादीत तुमचं नाव आहे का? 2025 साठी नाव कसं शोधाल ते येथे वाचा

80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा ‘हे’ १० नियम

Motorola G85 5G स्मार्टफोनवर 50% सवलत – 21 हजाराचा मोबाईल Sale मध्ये फक्त ₹10,999

Meesho व्यवसाय करून कमवा लाखो रुपये | घरबसल्या कमाईची संधी, कुठलीही गुंतवणूक नाही!

संबंधीत बातम्या👇🏻

बजाज फायनान्सचे पर्सनल लोन घेणे झाले सोपे! 40 हजार ते 55 लाख पर्यंत मिळतंय कर्ज…

टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? हा इन्शुरन्स घ्यायचा की नाही?

१० मिनिटात कर्ज मिळवा, खरं की खोटे?

Personal Loan 2025: कमी व्याजदरात त्वरित कर्ज मिळवा,EMI, पात्रता, आणि सर्वोत्तम बँका कोणत्या?

Indian IPO Boom 2025 : भारत दुसऱ्या क्रमांकावर IPO संख्येत, स्टार्टअप्सकडून विक्रमी निधी उभारणी

Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!

Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी – सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती

Home Loan : गृहकर्ज कसे घ्यावे? गृह कर्जाचे प्रकार,फायदेशीर पर्याय, कागदपत्रे आणि सबसिडी योजना संपूर्ण वाचा

UPI New Rules | GPay, PhonePe, Paytm वापरकर्त्यांनो १ ऑगस्ट पासून ‘हे’ नियम बदलणार, काय असतील मर्यादा!

Easy Guide: How to Apply for Passport | पासपोर्टसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया

Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा

Spread the love
Tags: #JalgaonCrime#JusticeForVictim#MaharashtraCrime#MaharashtraNews#pachora#POCSO#RapeCase#SchoolBusDriver
ADVERTISEMENT
Previous Post

जैन हिल्स येथे पोळा उत्साहात

Next Post

Diabetes, BP, Obesity | डायबेटीस, बीपी आणि लठ्ठपणा टाळण्यासाठी सोपे व खात्रीशीर घरगुती उपाय

Related Posts

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Next Post
Diabetes, BP, Obesity | डायबेटीस, बीपी आणि लठ्ठपणा टाळण्यासाठी सोपे व खात्रीशीर घरगुती उपाय

Diabetes, BP, Obesity | डायबेटीस, बीपी आणि लठ्ठपणा टाळण्यासाठी सोपे व खात्रीशीर घरगुती उपाय

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us