Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

SBI ने आपल्या सर्व ग्राहकांसाठी जारी केली महत्वाची माहिती ; जाणून घ्या अन्यथा….

Editorial Team by Editorial Team
September 11, 2021
in राष्ट्रीय
0
SBI ने आपल्या सर्व ग्राहकांसाठी जारी केली महत्वाची माहिती ; जाणून घ्या अन्यथा….
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ग्राहकांना 30 सप्टेंबर 2021 पूर्वी त्यांचे पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यास सांगितले आहे. जर SBI ग्राहकांनी निर्धारित वेळेत हे काम केले नाही तर त्यांना बँकिंग सेवा मिळणे कठीण होईल.

सरकारने पॅन कार्डला आधारशी जोडणे (PAN Aadhaar linking) अनिवार्य केले आहे. सध्या पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर आहे. अशा परिस्थितीत SBI ने आपल्या ग्राहकांना शक्य तितक्या लवकर पॅनला आधारशी जोडण्याचे आवाहन केले आहे.

पॅनला आधारशी कसे जोडायचे ते जाणून घ्या.
>> सर्वप्रथम, इन्कम टॅक्स वेबसाइटच्या मदतीने, तुमचे पॅन आधारशी जोडलेले आहे की नाही ते शोधा.
>> यासाठी इन्कम टॅक्स वेबसाइटवर जा.
>> आधार कार्डवर एंटर केल्याप्रमाणे नाव, पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक एंटर करा.
>> आधार कार्डमध्ये जन्माचे वर्ष नमूद असेल तरच स्क्वेअरवर टिक करा. त्यानंतर कॅप्चा कोड टाका.
>> यानंतर Link Aadhaar वर क्लिक करा. तुमचा पॅन आधारशी जोडला जाईल.

SMS पाठवून कसे लिंक करावे ?
SMS द्वारे पॅनला आधारशी लिंक करता येईल. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनवर UIDPAN टाईप करावे लागेल. यानंतर, 12-अंकी आधार क्रमांक आणि 10-अंकी पॅन क्रमांक एंटर करा. आता हा मेसेज 567678 किंवा 56161 वर पाठवा. तुमचा पॅन आधारशी जोडला जाईल.

इनऍक्टिव्ह पॅन कसे चालू करावे ?
इनऍक्टिव्ह पॅन कार्ड पुन्हा कार्यान्वित केले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला SMS पाठवावा लागेल. तुम्हाला मेसेज बॉक्समध्ये तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलमधून 12 अंकी पॅन टाकावा लागेल. यानंतर, स्पेस देऊन 10-अंकी आधार क्रमांक टाका. त्यानंतर हा मेसेज 567678 किंवा 56161 वर SMS करा.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अभिनेत्री सुरभी चंदनाचे बिकिनी फोटो पाहिलेत का? बोल्ड अंदाज पाहून चाहतेही घायाळ

Next Post

बंद घर फोडून ६३ हजाराचा ऐवज लांबविला

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
बंद घर फोडून ६३ हजाराचा ऐवज लांबविला

बंद घर फोडून ६३ हजाराचा ऐवज लांबविला

ताज्या बातम्या

Breast Cancer

धक्कादायक रिपोर्ट! जंक फूडमुळे भारतात Breast Cancer ४७८% वाढला; प्रत्येक कुटुंबाने जाणून घ्या हा धोका

March 13, 2026
शांतता आणि स्थैर्यासाठी भारत कटिबद्ध’: पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

शांतता आणि स्थैर्यासाठी भारत कटिबद्ध’: पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

March 13, 2026
Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! हे 5 Ratios तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नका

Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! हे 5 Ratios तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नका

March 13, 2026
Jio Financial Services Share: गुंतवणुकीसाठी योग्य वेळ? ब्रोकरेजचा ‘Buy’ सल्ला, 320 रुपयांचे टार्गेट

Jio Financial Services Share: गुंतवणुकीसाठी योग्य वेळ? ब्रोकरेजचा ‘Buy’ सल्ला, 320 रुपयांचे टार्गेट

March 13, 2026
गारपिटीचा इशारा! राज्यातील 'या' 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

गारपिटीचा इशारा! राज्यातील ‘या’ 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

March 12, 2026
तू मला आवडतेस... अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

तू मला आवडतेस… अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

March 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us