मुंबई उच्च न्यायलयात सरकारी नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई उच्च न्यायलयात स्वयंपाकी-नि-शिपाई पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या नोकरीसाठी इच्छुरांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. Bombay High Court Bharti 2025
बॉम्बे हाय कोर्टाच्या मूख्य शाखेच्या आस्थापनेवरील पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.२१ सप्टेंबर अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख आहे. Bombay High Court Recruitment 2025
शैक्षणिक पात्रता :
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने ७वी/१०वी / १२वी पास असणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी सातवी पास असावे. उमेदवाराला मराठी भाषा लिहता, बोलता आणि वाचता यावी. तसेच मान्यताप्राप्त संस्थेतून स्वयंपाक अभ्यासक्रम प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला ३०० रुपय शुल्क भरावे लागणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला १६,६०० ते ५२,४०० रुपये पगार मिळणार आहे. या भरतीसाठी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.
निवड पद्धत : मुंबई उच्च न्यायालयातील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा आणि शारीरिक क्षमता चाचणीद्वारे केली जाणार आहे. यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर उमेदवाराची निवड केली जाईल.
अर्ज कुठे पाठवाल?
तुम्हाला अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे. २१ सप्टेंबर अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख आहे. मा. प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई वेतन व आस्थापना विभाग, दुसरा मजला,P.W.D इमारत, फोर्ट, मुंबई ४०००३२ येथे अर्ज पाठवायचा आहे.
Latest news :
NFO : युनियन म्युच्युअल फंडाची नवीन योजना, फक्त 500 रुपयांत ; तुम्ही करोडपती कसे होऊ शकता?
तुमचा क्रेडिट स्कोर लो आहे का? पर्सनल लोन मिळवण्यासाठी या 6 ट्रिक्स ठरतील उपयोगी!
SIP मध्ये होणाऱ्या गुंतवणूक करतांना या ५ चुका टाळा,अन्यथा…
US Visa Interview Waiver बंद : भारतीय विदयार्थ्यांवर थेट परिणाम,अमेरिकेने घेतला मोठा निर्णय!
महत्वाचे :- Mutual Fund विक्रीचे नियम: चुकीच्या Exit ने कसा होतो तोटा?
महत्वाचे :- पर्सनल लोन घेतांना योग्य बँक कशी निवडायची? जाणून घ्या महत्वाच्या टिप्स
हे पण वाचा :- Home Loan : गृहकर्ज कसे घ्यावे? गृह कर्जाचे प्रकार,फायदेशीर पर्याय, कागदपत्रे आणि सबसिडी योजना संपूर्ण वाचा
हे पण वाचा :- Mutual Fund vs Bank FD| म्युच्युअल फंड की बँक FD? कुठे गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर
हे पण वाचा :- टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? कमी प्रीमियममध्ये मोठं कव्हरेज!