Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

RSS भारतातील दहशतवादी संघटना, बंदी घाला: राजरत्न आंबेडकर

najarkaid live by najarkaid live
January 27, 2020
in राष्ट्रीय
0
RSS भारतातील दहशतवादी संघटना, बंदी घाला: राजरत्न आंबेडकर
ADVERTISEMENT

Spread the love

बेंगळुरू – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित खळबळजनक वक्तव्य केलं आहे. तुम्ही लोकांनी माझा पाकिस्तानातील व्हिडिओ पाहिला असेलच. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ  ही भारतातील दहशतवादी संघटना आहे असं मी म्हणालो होतो. आरएसएसवर बंदी घाला. माझ्याकडे पुरावे आहेत, असं राजरत्न म्हणाले. 

राजरत्न आंबेडकर यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात त्यांनी आरएसएसवर निशाणा साधला आहे. ‘तुम्ही लोकांनी माझा पाकिस्तानातील व्हिडिओ पाहिला असेलच. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतातील दहशतवादी संघटना आहे हे मी तिथे म्हणालो होतो. आरएसएसवर बंदी घाला, माझ्याकडे पुरावे आहेत,’ असं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूला एक साध्वी बसली आहे आणि ती मुलाखतीत सांगते की, भारतीय सैन्याजवळील दारूगोळा संपला, बंदुका, स्फोटकं संपली; तेव्हा आरएसएसनं स्फोटकं, दारुगोळा, बंदुका, बॉम्ब भारतीय सैन्याला पुरवले होते,’ असंही ते म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुळे ज्ञानेश्वर विठ्ठलराव  यांना पीएच. डी 

Next Post

५ वर्षाखालील मुलांचं ‘असं’ बनवा आधार कार्ड

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
५ वर्षाखालील मुलांचं ‘असं’ बनवा आधार कार्ड

५ वर्षाखालील मुलांचं 'असं' बनवा आधार कार्ड

ताज्या बातम्या

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

March 21, 2026
JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

Income Tax Rules 2026: 1 एप्रिलपासून नवे कर नियम लागू; टॅक्स प्रणालीत मोठे बदल

Interview Tips : इंटरव्ह्यूला जाताय… मग ही पूर्वतयारी कराच; यशासाठी तज्ज्ञांचे महत्त्वाचे टिप्स

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us