Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

RBIकडून पुन्हा झटका! रेपो रेट वाढल्याने कर्ज महागणार

Pravin Sapkale by Pravin Sapkale
December 7, 2022
in अर्थजगत, राष्ट्रीय
0
RBIकडून पुन्हा झटका! रेपो रेट वाढल्याने कर्ज महागणार
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : वाढत्या महागाईमुळे चिंतेत असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात 0.35 टक्के वाढ केली आहे. यामुळे रेपो दर 5.90 टक्के वरून 6.25 टक्के झाला आहे. म्हणजेच होम लोनपासून ते ऑटो आणि पर्सनल लोनपर्यंत सर्व काही महाग होईल आणि तुम्हाला जास्त EMI भरावा लागेल.

व्याजदरांबाबत निर्णय घेण्यासाठी 5 डिसेंबरपासून चलनविषयक धोरण समितीची बैठक सुरू होती. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी व्याजदराशी संबंधित घोषणा केली. यापूर्वी सप्टेंबरमध्ये झालेल्या बैठकीत व्याजदर 5.40 टक्के वरून 5.90 टक्के करण्यात आले होते. चलनविषयक धोरणाची बैठक दर दोन महिन्यांनी होते. या आर्थिक वर्षाची पहिली बैठक एप्रिलमध्ये झाली. त्यानंतर RBI ने रेपो रेट 4 टक्के वर स्थिर ठेवला. पण RBI ने 2 आणि 3 मे रोजी तातडीची बैठक बोलावून रेपो दर 0.40 टक्क्यांनी 4.40 टक्के ने वाढवला होता.

आतापर्यंत रेपोरेटमध्ये इतकी झाली वाढ

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ करण्याची प्रक्रिया मे 2022 पासून सुरू केली होती. त्यानंतर रेपो दरात 0.40 टक्के वाढ करण्यात आली. पुढील महिन्यात, जूनमध्ये, आरबीआयने पुन्हा व्याजदर 0.50 टक्क्यांनी वाढवले. हा कल कायम राहिला आणि ऑगस्ट महिन्यात 0.50 टक्क्यांची वाढ दिसून आली, तर सप्टेंबरमध्येही सेंट्रल बँकेने पॉलिसी रेट 0.50 टक्क्यांनी वाढवले. आता ही पाचवी वेळ आहे, जेव्हा मध्यवर्ती बँकेने लोकांच्या खिशावर भार वाढवला आहे.

यामुळं कर्जाच्या हफ्त्यात वाढ होणार

रेपो रेट हा दर आहे ज्यावर आरबीआय बँकांना कर्ज देते, तर रिव्हर्स रेपो दर हा दर आहे ज्यावर आरबीआय पैसे ठेवण्यासाठी बँकांना व्याज देते. रेपो रेट कमी झाल्यामुळे कर्जाचा ईएमआय कमी होतो, तर रेपो रेट वाढल्याने सर्व प्रकारची कर्जे महाग होतात आणि या क्रमाने ईएमआयमध्येही वाढ होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लग्नासाठी पैशांची कमतरता भासतेय? काळजी करू नका, असे मिळतील पैसे??

Next Post

या आजारांमध्ये पेरू चुकूनही खाऊ नका, नाहीतर..

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

RBI च्या नियमात मोठा बदल : तुमचे चेक काही तासात होतील क्लिअर

RBI च्या नियमात मोठा बदल : तुमचे चेक काही तासात होतील क्लिअर

August 16, 2025
Next Post
या आजारांमध्ये पेरू चुकूनही खाऊ नका, नाहीतर..

या आजारांमध्ये पेरू चुकूनही खाऊ नका, नाहीतर..

ताज्या बातम्या

US-Iran War Impact : UAE मधील भारतीय गुंतवणुकीवर संकट; 800 कंपन्यांचे $1.3 अब्ज धोक्यात

March 17, 2026
धक्कादायक घटना : अल्पवयीन मुलीवर वडिलांकडून अत्याचार; गर्भवती झाल्यानंतर प्रकरण उघड

Jalgaon Weather Update : जळगावात उन्हाचा तडाखा वाढला; दुपारनंतर रस्ते ओस पडले

Pakistan-Afghanistan War LIVE : काबूलमध्ये एअर स्ट्राइकमध्ये 400 मृतांचा दावा; दोन्ही देश आमनेसामने

Rajya Sabha Election 2026 Results : NDAचा दबदबा कायम ; विरोधकांना धक्का, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी पहा...

Rajya Sabha Election 2026 Results : NDAचा दबदबा कायम ; विरोधकांना धक्का, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी पहा…

March 17, 2026
राज्यातील 'या' भागात दुपारनंतर ढगाळ वातावरण; वादळी पावसाची शक्यता

Weather Alert : राज्यातील ‘या’ भागात दुपारनंतर ढगाळ वातावरण; वादळी पावसाची शक्यता

March 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us