Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Rave Party Pune: रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर अटकेत, रोहिणी खडसे यांची २४ तासानंतर प्रतिक्रिया

najarkaid by najarkaid
July 28, 2025
in जळगाव
0
Rave Party Pune: रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर अटकेत, रोहिणी खडसे यांची २४ तासानंतर प्रतिक्रिया

Rave Party Pune: रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर अटकेत, रोहिणी खडसे यांची २४ तासानंतर प्रतिक्रिया

ADVERTISEMENT

Spread the love

Rave Party Pune : पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर अटकेत; रोहिणी खडसे यांनी “२४ तासानंतर सोशल मीडियावर”  पोस्ट शेअर करत प्रतिकिया दिली.

राज्यातील सत्तांतर, आरोप-प्रत्यारोपांच्या खेळी आणि राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील एका रेव्ह पार्टी प्रकरणाने नवा वादंग निर्माण केला आहे. यामध्ये नाव आल्याने चर्चेत आले आहेत, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर. या प्रकरणामुळे केवळ कायदेशीर कारवाईच नव्हे तर राजकीय वादळही निर्माण झालं आहे. सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा धडाका सुरु आहे, तर विरोधकांना टीकेसाठी नवा मुद्दा मिळाला आहे.Rave Party Pune

Rave Party Pune: रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर अटकेत, रोहिणी खडसे यांची २४ तासानंतर प्रतिक्रिया
Rave Party Pune: रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर अटकेत, रोहिणी खडसे यांची २४ तासानंतर प्रतिक्रिया

संबंधित बातमी👇🏻

Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!

Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी – सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती

Home Loan : गृहकर्ज कसे घ्यावे? गृह कर्जाचे प्रकार,फायदेशीर पर्याय, कागदपत्रे आणि सबसिडी योजना संपूर्ण वाचा

पुण्यातील खराडी परिसरात रविवारी मध्यरात्री पुणे पोलिसांनी एका रेव्ह पार्टीवर छापा टाकून सात जणांना अटक केली. यात दोन महिला व पाच पुरुषांचा समावेश होता. विशेष म्हणजे, या अटकेत प्रांजल खेवलकर यांचेही नाव होते, जे की  ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आहेत.

पोलिसांनी या पार्टीदरम्यान काही नशेचे पदार्थ, संगीत आणि इतर संशयास्पद गोष्टींचा तपास केला. व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर समोर आल्यानंतर प्रकरण अधिक गंभीर झालं. ही पार्टी फक्त नाईटआउट नव्हे, तर कायदेशीर चौकशीचा विषय बनली.Rave Party Pune

राजकीय चर्चा आणि परिणाम

प्रांजल खेवलकर यांचे नाव समोर येताच विरोधकांनी राज्य सरकारवर आणि पोलिस कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. काहींनी या प्रकरणात सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप असल्याचा आरोप केला, तर काहींनी खडसे कुटुंबीयांच्या भूमिकेवर टीका केली.

एकनाथ खडसे यांनी मात्र अत्यंत स्पष्ट भूमिका घेत, “जर माझे जावई दोषी असतील तर त्यांना शासन व्हावे,” असं म्हणत तपासात कोणताही हस्तक्षेप न करण्याची भूमिका घेतली.

दुसरीकडे, रोहिणी खडसे यांनी पतीच्या अटके नंतर २४ तासांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत, “प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं… योग्य वेळी सत्य बाहेर येईल” असे लिहून प्रत्यक्षात जास्त बोलणं टाळलं.

प्रांजल खेवलकर यांना अटक झाल्यानंतर सर्वांचे लक्ष त्यांच्या पत्नी रोहिणी खडसे यांच्यावर होते. शेवटी त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत लिहिले: “कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे…प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं…योग्य वेळी सत्य बाहेर येईल!.. जय महाराष्ट्र!”या पोस्टसोबत त्यांनी पती प्रांजल खेवलकरसोबतचा एक मंदिराबाहेरचा फोटो देखील शेअर केला.Rave Party Pune
व्हिडीओ आला समोर, राजकारणात खळबळ

या पार्टीदरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.नेत्याच्या कुटुंबातील सदस्याचे नाव पुढे आल्याने विरोधकांकडून टीका सुरू झाली आहे.

हे पण वाचा महत्वाचे : टू व्हीलर आणि फोर व्हीलरसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स धोकादायक?

UPI New Rules | GPay, PhonePe, Paytm वापरकर्त्यांनो १ ऑगस्ट पासून ‘हे’ नियम बदलणार, काय असतील मर्यादा!

एकनाथ खडसे यांची भूमिका

एकनाथ खडसे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केलं की, “माझे जावई दोषी असतील तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी. पोलीस यंत्रणेने नीट तपास करावा.Rave Party Pune

सरकारी नोकरी कुठे? वाचा – Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!

महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!
10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर सर्वांना संधी

https://x.com/Rohini_khadse/status/1949676157994942534?t=0ugL_oZt_cwY3WbeeXYvDg&s=19

पुण्यातील खराडी येथे रेव्ह पार्टीवर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर राजकीय वादंग चांगलाच तापला आहे. या पार्टीमध्ये अटक झालेल्यांमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचाही समावेश असल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना विरोधकांनी हे संपूर्ण प्रकरण राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं की, “एकनाथ खडसेंनी काही दिवसांपूर्वी भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले होते, त्याच्यानंतर ही अटक राजकीय हेतूनं करण्यात आली असावी,” असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं.

Rave Party Pune: रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर अटकेत, रोहिणी खडसे यांची २४ तासानंतर प्रतिक्रिया
Rave Party Pune: रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर अटकेत, रोहिणी खडसे यांची २४ तासानंतर प्रतिक्रिया

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारेंनीही याप्रकरणातील पोलिस कारवाईवर संशय व्यक्त करत, “भाजपच्या जिव्हाळ्याच्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी इतरांवर कारवाई केली जात आहे,” असा घणाघात केला.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर थेट गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधत, “महाजन नावाचा सांड मोकाट सुटला आहे, त्याला आवरलं नाही तर मुख्यमंत्री फडणवीसांनाही परिणाम भोगावे लागतील,” असा इशारा दिला. याशिवाय माध्यमांमध्ये कारवाईपूर्वीच माहिती कशी गळते, या प्रश्नावरूनही विरोधकांनी शासनाच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

Rave Party Pune: रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर अटकेत, रोहिणी खडसे यांची २४ तासानंतर प्रतिक्रिया
Rave Party Pune: रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर अटकेत, रोहिणी खडसे यांची २४ तासानंतर प्रतिक्रिया

संपूर्ण प्रकरण पारदर्शकरीत्या तपासण्याची मागणी करताना विरोधक म्हणतात की, भाजप सरकार आपल्या राजकीय विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी प्रशासनाचा वापर करत आहे. त्यामुळे या प्रकरणात फक्त कायदेशीर नव्हे तर नैतिक आणि राजकीय पारदर्शकता देखील आवश्यक आहे, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.

पोलिसांची भूमिका

पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केलं की,

“तपास सुरू आहे आणि लवकरच अधिक माहिती समोर येईल. आरोपी दोषी आढळल्यास कायद्यानुसार कारवाई केली जाईल.”Rave Party Pune

या महत्वाच्या बातम्या… तुम्ही वाचल्यात का?

Jio 601 Plan | जिओचा नवा धमाका – वर्षभर फ्री 5G डेटा!

पुरुष गर्भनिरोधक गोळी, जोक नाही खरं आहे, वैज्ञानिक क्रांती

समुद्रात खोलवर काय असतं? | रहस्य, सुंदर आणि थरारक जग!

5 कोटींचा चेक गिफ्ट म्हणून मिळाल्यास कर लागेल का?

Aadhaar PAN Link कसे करावे? कोणासाठी बंधनकारक आहे? जाणून घ्या

Telogen Effluvium म्हणजे काय? जाणून घ्या तात्पुरत्या केस गळतीची कारणं आणि घरगुती उपाय

जगात असा कोणता सजीव आहे जो वाऱ्यापेक्षा जलद धावतो?”

Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा

महत्वाची माहिती : Home Loan : गृहकर्ज कसे घ्यावे? गृह कर्जाचे प्रकार,फायदेशीर पर्याय, कागदपत्रे आणि सबसिडी योजना संपूर्ण वाचा

डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय |Diabetes Information in Marathi

Sip mutual funds : गुंतवणूक म्हणजे काय? 500 रुपयांपासून सुरुवात करून करोडपती कसे व्हायचे?

घर बसल्या पैसे कमवायचे, हे आहेत मार्ग

Blogging and YouTube Monetization Guide : ब्लॉगिंग व YouTube करून पैसे कसे कमवायचे?

Best Credit Card 2025: तुम्ही कुठले क्रेडिट कार्ड घ्यावे? जाणून घ्या..

माहितीचा अधिकार अर्ज कसा करावा – संपूर्ण मार्गदर्शक RTI 2025

Rave Party Pune

Spread the love
Tags: #BreakingNews#EknathKhadse#MaharashtraPolitics#MarathiNews#PoliticalNews#PranjalKhewalkar#PunePolice#RavePartyPune#Rohinikhadse#ViralVideo
ADVERTISEMENT
Previous Post

Google Pixel 10 Launch event : Made by Google इव्हेंटमध्ये एकाचवेळी चार नवे स्मार्टफोन

Next Post

voter list 2025 : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? 2025 साठी नाव कसं शोधाल ते येथे वाचा

Related Posts

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
Next Post
voter list 2025 : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? 2025 साठी नाव कसं शोधाल ते येथे वाचा

voter list 2025 : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? 2025 साठी नाव कसं शोधाल ते येथे वाचा

ताज्या बातम्या

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us