Rain Update Jalgaon : जळगाव जिल्ह्यात काही दिवसांच्या रिमझिम पावसानंतर पुन्हा विश्रांती, ऑगस्टच्या ‘या’ तारखेला पुन्हा दमदार पावसाची शक्यता असल्याने, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण.
रिमझिम थांबली, आता पुन्हा कोरडे दिवस?
गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे खरिप पिकांना थोडाफार दिलासा मिळाला होता. पण जळगाव जिल्ह्यातील नागरिकांची आणि शेतकऱ्यांची चिंता आता पुन्हा वाढली आहे. कारण हवामान खात्याने ५ ते ६ ऑगस्टपर्यंत दमदार पावसाची शक्यता कमी असल्याचा इशारा दिला आहे.

पावसाच्या आकडेवारीत मोठी तफावत
२०२४ मध्ये ३० जुलैपर्यंत: ३८५ मिमी पावसाची नोंद
२०२५ मध्ये ३० जुलैपर्यंत: फक्त २४४ मिमी पाऊस
फरक: तब्बल १४१ मिमीने घट
जुलै सरासरी: १८३ मिमी अपेक्षित, पण यंदा फक्त १२७ मिमी
ही आकडेवारी पाहता, यंदा पावसाचा दर्जा फारच कमी असल्याचं स्पष्ट होतं.
पुढील काही दिवस कसे असतील? (Rain Update Jalgaon)
हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार:
पुढील ५-६ दिवस: जोरदार पावसाची शक्यता नाही तर वातावरण ढगाळ आणि तुरळक पावसाची शक्यता आहे.तापमान पावसामुळे कमी झालेलं तापमान पुन्हा वाढतंय

पिकांची अवस्था आणि शेतकऱ्यांची चिंता
रिमझिमने थोडा दिलासा दिला असला तरीही अनेक ठिकाणी शेतीचे कामे रखडले आहेत उगवलेल्या पिकांना पुरेसे पाणी मिळत नाही पावसाच्या तुटवड्यामुळे खते व औषध फवारणीही थांबलेली आहे.शेतकरी संकटात व तणावात आहे.Rain Update Jalgaon
संबंधीत बातम्या👇🏻
Indian IPO Boom 2025 : भारत दुसऱ्या क्रमांकावर IPO संख्येत, स्टार्टअप्सकडून विक्रमी निधी उभारणी
Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!
Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी – सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती
Mutual Fund vs Bank FD| म्युच्युअल फंड की बँक FD? कुठे गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर
उपाय आणि शिफारसी
आंतरमशागत करून मातीतील ओलावा टिकवणे गरजेचे
पाण्याचा योग्य वापर करणे
शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

Rain Update Jalgaon
जळगाव जिल्ह्यातील हवामान आणि पावसाच्या अद्ययावत माहितीसाठी भेट द्या –
👉 https://mausam.imd.gov.in
सरकारी नोकरी कुठे? वाचा –
UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..
सुरक्षा सहाय्यक ५ हजार पदांची भरती जाहीर : १० वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी
Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!
महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!
10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर सर्वांना संधी