Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त ९१ जणांचे रक्तदान

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना व प्रज्ञावंत फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

najarkaid live by najarkaid live
December 20, 2025
in जळगाव
0
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त ९१ जणांचे रक्तदान
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव | प्रतिनिधी – देशाच्या प्रथम महिला राष्ट्रपती व खान्देशच्या कन्या आदरणीय श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त तसेच श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुप्रिमो स्व. दादा सुखदेवसिंह गोगामेडी यांच्या द्वितीय पुण्यस्मरण व स्व. रविनाना ठाकरे यांच्या स्मरणार्थ, श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना व प्रज्ञावंत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम शुक्रवार, दि. १९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता हिंदूसूर्य महाराणा प्रताप स्मारक चौक, प्रभात चौक, जळगाव येथे उत्साहात पार पडला.

या सामाजिक उपक्रमात तब्बल ९१ रक्तदात्यांनी रक्तदान करून आदरणीय प्रतिभाताई पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधले. रक्तदानातून अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यास मदत होणार असल्याची भावना उपस्थितांमध्ये दिसून आली.

कार्यक्रमास आमदार सुरेश दामू भोळे (राजुमामा), ॲड. देवेंद्रसिंह जाधव, माजी नगरसेवक अतुलसिंह हाडा, श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष प्रविणसिंह पाटील, संग्रामसिंह सूर्यवंशी, नगरसेवक भरतसिंह पाटील, प्रज्ञावंत फाउंडेशनचे संचालक प्रविण सपकाळे, डॉ. शेषराव परमार, प्रा. डॉ. विश्वजित सिसोदिया, दिलीपसिंह पाटील, भगवान खंडाळकर, विलाससिंह पाटील, विठ्ठलसिंह मोरे, किरण राजपूत, आरोग्य धनसंपदा फाउंडेशनचे जितेंद्र पाटील, विजयसिंह राजपूत, विक्रमसिहं राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अशा उपक्रमांचे कौतुक केले. युवकांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने पुढाकार घेतल्याने शिबिर यशस्वी ठरले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजानन सूर्यवंशी, रवी पाटील, अशोक राजपूत, विलाससिंह राजपूत, आशिष राजपूत, अभिजित राजपूत, वैभव मोरे, अजय जाधव, ऋषिकेश पाटील, रोशन राजपूत, विकास राजपूत, वैभव जाधव, विशाल देशमुख, आशिष हाडा, मंगलसिंह जाधव, यशवंत भोई यांच्यासह सर्व सहकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.

हा उपक्रम सामाजिक जाणीव आणि मानवतेचा संदेश देणारा ठरला असून, भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अनुभूतीच्या एड्युफेअर मध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी – प्रेम कोगटा

Next Post

जळगाव MIDC अग्निकांड प्रकरणात खळबळजनक आरोप बनावट कागदपत्रांद्वारे प्रशासनाची दिशाभूल

Related Posts

जळगाव महापालिका निवडणुकीत खळबळ; डिजिटल सहीवरून उमेदवारी अर्जांवर भाजपचा आक्षेप

December 31, 2025
बाबरुडमध्ये सुनिल कोळी यांचे अत्याधुनिक ऑनलाईन कृषी व आर्थिक सेवा केंद्र सुरू

December 27, 2025
एक मत, पण मोठा निर्णय! सौ. कविता आबा सोनवणे (कोळी) सरपंचपदी विराजमान

अभियांत्रिकी पद्धतीने शेती करा – डॉ. इंद्रमणी मिश्रा

December 25, 2025
लिंबू वर्गीय फळांची रोपे प्रमाणित असावी – डॉ. एन. के. कृष्णकुमार

जळगाव ओपन -२०२५”, राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेची सुरवात.!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव महापालिका निवडणुकीत खळबळ; डिजिटल सहीवरून उमेदवारी अर्जांवर भाजपचा आक्षेप

December 31, 2025
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
बाबरुडमध्ये सुनिल कोळी यांचे अत्याधुनिक ऑनलाईन कृषी व आर्थिक सेवा केंद्र सुरू

बाबरुडमध्ये सुनिल कोळी यांचे अत्याधुनिक ऑनलाईन कृषी व आर्थिक सेवा केंद्र सुरू

December 27, 2025
एक मत, पण मोठा निर्णय! सौ. कविता आबा सोनवणे (कोळी) सरपंचपदी विराजमान

एक मत, पण मोठा निर्णय! सौ. कविता आबा सोनवणे (कोळी) सरपंचपदी विराजमान

December 27, 2025

अभियांत्रिकी पद्धतीने शेती करा – डॉ. इंद्रमणी मिश्रा

December 25, 2025
लिंबू वर्गीय फळांची रोपे प्रमाणित असावी – डॉ. एन. के. कृष्णकुमार

लिंबू वर्गीय फळांची रोपे प्रमाणित असावी – डॉ. एन. के. कृष्णकुमार

December 25, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us