PM Crop Insurance Kharif 2025: प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2025 अंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अत्यल्प हप्त्यावर पीक संरक्षण मिळणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2025 आहे.
खरीप 2025 हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना जाहीर
भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2025 (PM Crop Insurance Kharif 2025) राबवण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नष्ट झाल्यास आर्थिक नुकसान भरपाई मिळवण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.योजनेचा लाभ घेण्यासाठी अंतिम मुदत : 31 जुलै 2025
सरकारी नोकरी कुठे? वाचा –
UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..
सुरक्षा सहाय्यक ५ हजार पदांची भरती जाहीर : १० वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी
Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!
महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!
10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर सर्वांना संधी

योजना अंतर्गत विमा संरक्षित पिके:
भात (धान), ज्वारी, बाजरी, मका, मूग, उडीद, सोयाबीन, तूर, कपाशी, भुईमूग, नाचणी, गहू, कांदा, बाजरी आदी.
महत्वाच्या बाबी:
शेतकऱ्यांनी बँक किंवा CSC केंद्रावर जाऊन ऑफलाईन अर्ज अथवा www.pmfby.gov.in वर ऑनलाइन अर्ज करावा.
विमा हप्त्याचा काही भाग शेतकऱ्यांकडून घेतला जाईल, उर्वरित शासनाकडून भरला जाईल.
पिकाचे नुकसान झाल्यास विमा दावा अर्ज करण्यासाठी कागदपत्रे आणि आठ दिवसांत रिपोर्ट करणे आवश्यक.
विमा हप्ता शेतकऱ्याने स्वतः भरल्याचे बँकेचे प्रमाणपत्र आवश्यक.
योजनेंतर्गत पीक नुकसानीची तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक: 1800-200-6125 उपलब्ध आहे.

विमा अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड
सातबारा उतारा
बँक पासबुक
मोबाईल नंबर
खरीप हंगामातील पीक माहिती
योजना सहभागी जिल्हे:
अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, जळगाव, बुलढाणा, सोलापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, औरंगाबाद, परभणी, उस्मानाबाद, कोल्हापूर, लातूर, इ.
काय होणार लाभ
अतिवृष्टी, दुष्काळ, कीड, रोग इत्यादींमुळे झालेल्या नुकसानास संरक्षण
अत्यल्प विमा हप्ता
जलद ऑनलाइन नोंदणी आणि सुलभ प्रक्रिया
वार्षिक संरक्षण व उत्पन्नात स्थिरता

विमा प्रदाता कंपनी:
AIC – Agriculture Insurance Company of India Ltd
(भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड)
🔹 अधिकृत वेबसाईट:
👉 https://www.aicofindia.com (AIC – मुख्य वेबसाइट)
👉 https://pmfby.gov.in (प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अधिकृत वेबसाईट)
🔹 ईमेल: pmfby@aicofindia.com
🔹 टोल फ्री हेल्पलाईन: 1800-200-6125
सूचना: शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी नेहमी अधिकृत वेबसाइट व पोर्टलवरूनच विमा अर्ज करावा. सोशल मीडियावरुन किंवा अनधिकृत एजंटांकडून माहिती घेण्याआधी पडताळणी आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी QR कोड स्कॅन करा

संबंधीत बातम्या👇🏻
Indian IPO Boom 2025 : भारत दुसऱ्या क्रमांकावर IPO संख्येत, स्टार्टअप्सकडून विक्रमी निधी उभारणी
Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!
Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी – सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती
Mutual Fund vs Bank FD| म्युच्युअल फंड की बँक FD? कुठे गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर