Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Omicron corona Variant Jn1; कोरोनाच्या नव्या व्हेरिंएटने टेन्शन वाढवलं,२९२ रुग्णांची नोंद तर ४५ सक्रिय रुग्ण

najarkaid live by najarkaid live
December 21, 2023
in आरोग्य
0
Omicron corona Variant Jn1; कोरोनाच्या नव्या व्हेरिंएटने टेन्शन वाढवलं,२९२ रुग्णांची नोंद तर ४५ सक्रिय रुग्ण
ADVERTISEMENT
Spread the love

कोरोनाच्या नव्या व्हेरिंएटने पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणाचं टेन्शन वाढवलं आहे. देशासह केरळात नव्या रुग्णांची संख्या वाढत असताना राज्यात ओमायक्रॉनच्या जेएन1 सब-व्हेरिएंटने (Omicron corona Variant Jn1) शिरकाव केला असून सिंधुदुर्गातील एका ४१ वर्षीय पुरुषाला corona Variant Jn1 ची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. दरम्यान नागरिकांनी काळजी घेण्याबाबत सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहे.

latest news tody 

महाराष्ट्रात नव्या व्हेरिएंटच्या रुग्ण आढळल्या नंतर राज्यभरातील यंत्रणाना खबरदारी घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.(Influenza and Sari) इन्फुएन्झा आणि सारीचे सर्व्हेक्षण प्रभावी करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. सोबतच, कोरोना चाचण्या वाढवण्या संदर्भात देखील आदेश दिल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

नव्या व्हेरीयंटचा (JN1 Varient)  केरळात (keral)पुन्हा एकदा कोरोना(corona) रुग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. त्याचप्रमाणे राज्यात सध्या ४५ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातच आज एकूण १४ रुग्णांचे निदान झाले आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे (JN1 Varient )हा नव्याने आलेला व्हेरीयंट असल्याचं बोललं जात आहे. यासंबंधी केंद्राकडून राज्यातील आरोग्य मंत्र्यांची बैठक घेण्यात आली असून घाबरण्याचं कारण नसलं तरी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

केरळमध्ये बुधवार 19 डिसेंबर रोजी 292 रुग्णांची नोंद करण्यात आली. तसेच 3 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देखील समोर आली आहे.(Union Ministry of Health) केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून घेण्यात आलेल्या बैठकीत राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच नागरिकांना देखील काळजी घेण्याचं आवाहन  करण्यात आलं आहे.

#omicron #covid #coronavirus #omicronvariant #corona #news #lockdown #indonesia #kf #staysafe #india #delta #virus #instagram #pandemic #memes #micron #health #voeux #n #trending #variant #a #vaccine #pandemia #kesehatan #booster #fm #am #student

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कायद्यात बदल ; आता तारीख पे तारीख होणार नाही… खुनाचे कलम ३०२ नव्हे तर आता १०१ असेल, बलात्काराच्या कलम मध्येही बदल

Next Post

६४ वर्षाच्या विधवा महिलेवर निर्जनस्थळी सामूहिक बलात्कार ; पीडितेचा मृत्यू झाल्याचं समजून आरोपीनीं काढला पळ

Related Posts

Fake Paneer – बनावट पनीर ओळखण्याचे मार्ग व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Fake Paneer – सावधान! तुम्ही खात असलेलं पनीर बनावट तर नाही? ओळखण्याची सोपी चिन्हं

August 17, 2025
homeopathy sugar pills : होमिओपॅथी गोळ्या कशापासून बनतात?

homeopathy sugar pills : होमिओपॅथी गोळ्या कशापासून बनतात?

August 6, 2025
Ayurvedic Daily Routine : 80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा 'हे' १० नियम

Ayurvedic Daily Routine : 80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा ‘हे’ १० नियम

August 3, 2025
Nuga best

Nuga best : फ्री फ्री फ्री! आता जळगाव शहरात नूगा बेस्ट थेरपी पूर्णतः मोफत!

July 25, 2025
male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय... पण खरं आहे!

male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय… पण खरं आहे!

July 23, 2025
स्थूलता आणि शरीरावर होणारे परिणाम

Obesity and Breathing Problems: स्थूलतेमुळे परिणाम? – MRI विश्लेषणातून उलगडले!

July 22, 2025
Next Post
महिला तलाठीच्या कानशिलात लगावली ; अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवल्याने राग, गुन्हा दाखल

६४ वर्षाच्या विधवा महिलेवर निर्जनस्थळी सामूहिक बलात्कार ; पीडितेचा मृत्यू झाल्याचं समजून आरोपीनीं काढला पळ

ताज्या बातम्या

शिवसेनेत पत्रकार भुवनेश दुसाने यांचा आ. किशोरअप्पा पाटिलांच्या हस्ते प्रवेश

शिवसेनेत पत्रकार भुवनेश दुसाने यांचा आ. किशोरअप्पा पाटिलांच्या हस्ते प्रवेश

September 9, 2025
Prostitution customer | वेश्यागृहात जाणाऱ्यांवर हायकोर्टाचा दणका : हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय !

Prostitution customer | वेश्यागृहात जाणाऱ्यांवर हायकोर्टाचा दणका : हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय !

September 9, 2025
महाराष्ट्र हादरला! : 12 वर्षीय बालिकेवर दोघांकडून अत्याचार

महाराष्ट्र हादरला! : 12 वर्षीय बालिकेवर दोघांकडून अत्याचार

September 9, 2025
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले मोठे ४ निर्णय!

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले मोठे ४ निर्णय!

September 9, 2025
प्रकृतीचे रक्षण ही सर्वांची जबाबदारी – महामंडलेश्वर जनार्दनहरिजी महाराज

प्रकृतीचे रक्षण ही सर्वांची जबाबदारी – महामंडलेश्वर जनार्दनहरिजी महाराज

September 9, 2025
पोटच्या मुलीनं नको ते पाहिलं  ; आईनं ६ वर्षीय मुलीचा खून, विहिरीत फेकला मृतदेह

पोटच्या मुलीनं नको ते पाहिलं ; आईनं ६ वर्षीय मुलीचा खून, विहिरीत फेकला मृतदेह

September 8, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us