Nuga Best Therapy ही साउथ कोरियन आधुनिक थर्मल थेरपी आहे जी पाठीचा कणा, सांधेदुखी, थायरॉइड, BP, डायबेटीस व साइटिका यावर नैसर्गिक आणि मोफत उपचार देते. थेरपीचे फायदे, कार्यपद्धती आणि उपयुक्त माहिती जाणून घ्या.
आपण BP, डायबेटीस (शुगर), थायरॉईड, पाठीचा किंवा मानेचा त्रास, घुटने-दुखी, साइटिका, चक्कर येणे, अंगदुखी, हात-पाय सुजणे, अस्थमा, स्किन प्रॉब्लेम्स, फ्रोजन शोल्डर, कॅन्सर, शरीरावर गाठ/गाठी, थकवा, मानेत किंवा पाठीमध्ये GAP अशा आजारांनी त्रस्त असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

आता जळगावात साउथ कोरियाच्या आधुनिक नूगा बेस्ट थेरपी मशीनद्वारे पूर्णपणे मोफत उपचार
Nuga Best Therapy ही एक आधुनिक, सुरक्षित व प्रभावी पद्धत आहे जी पाठीचा कणा आणि संपूर्ण शरीराचे व्यवस्थापन करते. कोणतेही औषध न घेता, साउथ कोरियन टेक्नॉलॉजीने आरोग्य सुधारण्यासाठी ही थेरपी एक उत्तम पर्याय असून या कंपनीचे थेरपी सेंटर आता जळगाव शहरातील आनंद प्लाझा (बेसमेंट),शकुंतला राणे प्राथमिक विद्यालयाच्या जवळ, त्र्यंबक नगर, महाबळ, जळगाव येथे सुरु झाले असून याठिकाणी सकाळी 08:00 ते दुपारी 04:00 पर्यंत रुग्णांना आजाराविषयी व थेरपीसाठी असणाऱ्या मशीन बद्दल मार्गदर्शन केले जाते व पूर्णपणे मोफत थेरपी केली जाते.जळगाव Nuga best चे संचालक धर्मेंद्र कुशवाह व मोना कुशवाह यांनी जळगाव शहरातील नागरिकांना एकदा थेरपी सेंटरला भेट देण्यासाठी आवाहन केले आहे.

आजच्या धावपळीच्या जीवनात मान, पाठीचा कणा, सांधे, घुटणे यांचे विकार वाढले आहेत. आधुनिक उपचार खर्चिक आहेत आणि साइड इफेक्टही असतात. अशा परिस्थितीत Nuga Best Therapy ही एक सुरक्षित, नैसर्गिक व तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक पर्याय ठरत आहे.

Nuga Best Therapy म्हणजे काय?
Nuga Best ही साउथ कोरियामध्ये तयार झालेली आधुनिक Thermal Acupressure Therapy System आहे. ही थेरपी थर्मल हीट, जेड स्टोन रोलर्स आणि एक्युप्रेशर पॉइंट्सचा वापर करून शरीरातील विविध समस्या सोडवते.

ही थेरपी कशी कार्य करते?
1. जेड स्टोन रोलर्स शरीरावर फिरत असताना नैसर्गिक उष्णता निर्माण करतात.
2. तपमान 60°C पर्यंत वाढवून ती डीप टिश्यू मसल्सपर्यंत पोहोचते.
3. यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारते, मसल रिलॅक्सेशन होते.
4. स्पाईन (पाठीचा कणा) सरळ करण्यास मदत होते.
5. एक्युप्रेशर पॉइंट्स सक्रिय होऊन शरीरातील नैसर्गिक बॅलन्स पुनर्स्थापित होतो.

कोणत्या आजारांवर फायदेशीर?
✅ मान, पाठीचा व कंबरदुखी
✅ साइटिका व स्पॉन्डिलायटिस
✅ घुटणे, कोपर, खांदे यांचे सांधेदुखी
✅ मानेत किंवा पाठीच्या कण्यामध्ये GAP
✅ थायरॉइड, डायबेटीस (शुगर)
✅ BP (ब्लड प्रेशर)
✅ फ्रोजन शोल्डर
✅ अस्थमा, स्किन प्रॉब्लेम्स
✅ चक्कर येणे, हात-पाय सुजणे, जळजळ
✅ शरीरातील गाठी/गठ्ठा

Nuga Best Therapy चे मुख्य फायदे:
नैसर्गिक थेरपी कोणतीही सुई, औषधं किंवा साइड इफेक्ट नाही
कोरियन टेक्नॉलॉजी साउथ कोरियाच्या वैज्ञानिकांनी विकसित केलेली
मोफत थेरपी अनेक ठिकाणी पूर्णतः मोफत उपलब्ध
मानसिक तणाव कमी रिलॅक्सेशन व मेंटल शांती मिळते
इम्युनिटी सुधारते शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते
Nuga Best Center ला भेट देताना काय लक्षात घ्यावे?
आपल्या सोबत 02 नँपकीन, 01 पातळ चादर, आणि पिण्याचे पाणी घेऊन जावे.
वेळेवर पोहचणे महत्त्वाचे.
नियमित थेरपीमुळे अधिक चांगले परिणाम दिसतात.

कोणासाठी योग्य आहे?
मध्यमवयीन आणि ज्येष्ठ नागरिक
कार्यालयात सतत बसून काम करणारे कर्मचारी
दीर्घकालीन पाठी-दुखीचे रुग्ण
डायबेटीस, BP, थायरॉइड ग्रस्त रुग्ण
महत्वाच्या बातम्या
मुख्यमंत्री सहायता निधी योजना कशी मिळवावी?
Prafull Lodha Honeytrap : फोटोवरून राजकारण तापलं – खडसे यांचा महाजनांवर जोरदार हल्लाबोल
कोणासाठी टाळावे?
गर्भवती महिला
पेसमेकर असलेले रुग्ण
गंभीर हृदय विकार असलेले
Nuga Best Therapy ही एक आधुनिक, सुरक्षित व प्रभावी पद्धत आहे जी पाठीचा कणा आणि संपूर्ण शरीराचे व्यवस्थापन करते. कोणतेही औषध न घेता, साउथ कोरियन टेक्नॉलॉजीने आरोग्य सुधारण्यासाठी ही थेरपी एक उत्तम पर्याय आहे.
या महत्वाच्या बातम्या… तुम्ही वाचल्यात का?
समुद्रात खोलवर काय असतं? | रहस्य, सुंदर आणि थरारक जग!
5 कोटींचा चेक गिफ्ट म्हणून मिळाल्यास कर लागेल का?
गुगलवर ‘व्यक्तीला कसं मारायचं’ शोधलं… आणि पत्नीने पतीचा केला खून!
महिलेला जंगलात नेऊन तिघांकडून सामूहिक अत्याचार
Aadhaar PAN Link कसे करावे? कोणासाठी बंधनकारक आहे? जाणून घ्या
धक्कादायक! स्पाय कॅमेराने पत्नीचे अंघोळीचे व्हिडीओ शूट ; कारण ऐकून येईल तुम्हाला चीड!
Telogen Effluvium म्हणजे काय? जाणून घ्या तात्पुरत्या केस गळतीची कारणं आणि घरगुती उपाय
जगात असा कोणता सजीव आहे जो वाऱ्यापेक्षा जलद धावतो?”
आईची चिमुकलीला बेदम मारहाण – व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल
Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा
Telogen Effluvium म्हणजे काय? जाणून घ्या तात्पुरत्या केस गळतीची कारणं आणि घरगुती उपाय
murder news : पतीचा खून करून घरातच मृतदेह पुरला… टाईल्स लावून गुन्हा लपवला!
थरकाप उडवणाऱ्या हत्येने खळबळ ;पती अडथळा ठरत होता प्रेमात?