MHADA 2025 Lottery | म्हाडा कोकण मंडळाने २०२५ साठी ५,२८५ घरांची लॉटरी जाहीर केली आहे. अर्ज प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा व संपूर्ण माहिती जाणून घ्या.MHADA 2025 Lottery

मुंबई | प्रतिनिधी – म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत २०२५ मध्ये ५,२८५ सदनिकांची भव्य लॉटरी (MHADA 2025 Lottery)जाहीर करण्यात आली आहे. ही घरे ठाणे, पालघर, रायगड, मुंबई उपनगर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील विविध ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. ही लॉटरी मध्यमवर्गीय, आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी सुवर्णसंधी ठरणार आहे.MHADA 2025 Lottery

(MHADA 2025 Lottery या लॉटरीमध्ये एकूण ५ योजनांतील १३६६ सदनिका व ३९२० भूखंड समाविष्ट करण्यात आले आहेत. यामध्ये १०% सर्वसमावेशक योजना, १५% एकात्मिक शहर गृहनिर्माण योजना, कोकण मंडळ योजना, म्हाडा कोकण गृहनिर्माण योजना (खर्डी), आणि ४०% प्रकल्पांतील योजनांचा समावेश आहे.MHADA 2025 Lottery
अर्जासाठी महत्त्वाच्या तारखा:
• ऑनलाइन अर्ज सुरू: १५ जुलै २०२५ पासून
• अर्ज करण्याची अंतिम तारीख: २१ ऑगस्ट २०२५ रात्री ११:५९
• ऑनलाइन पेमेंट शेवटची तारीख: २१ ऑगस्ट २०२५
• NEFT/RTGS द्वारे भरणा करण्याची अंतिम तारीख: २२ ऑगस्ट २०२५
• लॉटरीची ड्रॉ तारीख: ३ सप्टेंबर २०२५, सकाळी १० वाजता
• ठिकाण: डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे (प)(MHADA 2025 Lottery
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👇🏻
महत्त्वाचे मुद्दे:
• अर्ज शुल्क ₹५००/- + GST
• प्रत्येक गटासाठी विशिष्ट उत्पन्न मर्यादा लागू
• सर्व अर्ज प्रक्रिया फक्त ऑनलाइन
• अर्जासाठी संकेतस्थळ: https://housing.mhada.gov.in

“ही लॉटरी पारदर्शकतेच्या तत्त्वावर आधारित असून अर्जदारांना योग्य सुविधा देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे अर्जदारांनी वेळेत अर्ज सादर करावेत.
– रेवती गायकवाड, मुख्य अधिकारी, म्हाडा कोकण मंडळ
लॉटरी संदर्भात संपूर्ण माहिती, सदनिकांची यादी, आराखडे आणि नियमावली संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक नागरिकांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.MHADA 2025 Lottery
हे देखील तुम्हाला वाचायला आवडेल👇🏻
Easy Guide: How to Apply for Passport | पासपोर्टसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया
Amazon Prime Day Sale 2025: अमेझॉनचा ‘प्राइम डे सेल’ सुरू; स्मार्टफोन, लॅपटॉप्स, एसीवर
50% ते 65% पर्यंत सूट
Heavy Rain Alert ; पुढील सात दिवस अतिवृष्टीचा इशारा,नागरिकांनी सतर्क राहावे!
Foods to Reduce Uric Acid: युरिक ऍसिड कंट्रोल करायचंय? घरगुती उपाय, आहार व डॉक्टरांचा सल्ला
Tirupati Train ;जळगाव-भुसावळ मार्गे तिरुपतीला जाणे झाले सोपे – नवीन ट्रेन सेवा सुरू
Voice Cloning Marathi: तुमचा आवाज आता टेक्नॉलॉजीने हुबेहुब बोलणार!
Rojgar Protsahan Yojana: तरुणांना मिळणार 15,000 रुपये, अर्ज करण्याची गरज नाही!
AIBE 20 (XX) Exam 2025 | वकिलीसाठी अनिवार्य परीक्षा ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता
What is BTS? : BTS म्हणजे काय?
ASMR म्हणजे काय? दर महिन्याला 16.8 मिलियनपेक्षा जास्त लोक ‘ASMR’ सर्च करताय
ChatGPT काय आहे? | AI चॅटबॉट, उपयोग, फायदे,नुकसान, नवीन अपडेट जाणून घ्या
कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!
AI सॉफ्टवेअरने सरकारी नोकरीची तयारी – 2025 साठी नवीन मार्ग
क्रिकेटविश्वात खळबळ ; 264 रन करणारा खेळाडू”Wiaan Mulder कोण आहे?
पैसे नसतांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काही क्रिएटिव्ह आणि कमी खर्चात सुरू होणाऱ्या १० बिझनेस आयडिया
I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
How to Lose Weight Fast: झपाट्याने वजन कमी करण्याचे नैसर्गिक उपाय
डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय |Diabetes Information in Marathi
Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर
Jio Recharge Plans 2025: नवीन प्लॅन्स, दर व फायदे जाणून घ्या
ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल