Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

MBA असलेल्या तरुणीने 6वी पास तरुणाशी लग्न केलं, अन्..

Editorial Team by Editorial Team
October 4, 2022
in राष्ट्रीय
0
MBA असलेल्या तरुणीने 6वी पास तरुणाशी लग्न केलं, अन्..
ADVERTISEMENT

Spread the love

जयपूर ; जयपूरमधील मुहाना पोलिस स्टेशन अंतर्गत युनिक सॅफायर अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या बँकेच्या मार्केटिंग मॅनेजर सुरभी कुमावत (३०) हिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान, घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाईड नोटही सापडली आहे.  ज्यामध्ये “पती माझा आणि मुलीचा तिरस्कार करतो. म्हणून मी वैतागून जाते आहे” असं म्हटलं आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

बँकेच्या मार्केटिंग मॅनेजरच्या संशयास्पद मृत्यूने पोलिसांसह अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या लोकांनाही धक्का बसला. या हायप्रोफाईल आत्महत्या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे सुरभीची प्रेमकथा. धक्कादायक बाब म्हणजे सुरभीने MBA केलं आहे. तर तिचा नवरा फक्त सहावी पास आहे. इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करताना सुरभीची साहिद अलीसोबत ओळख झाली. पुढे दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. जानेवारी 2016 मध्ये सुरभी आणि साहिद अलीने गाझियाबादला जाऊन आर्य समाजात लग्न केले. ती पत्नी आणि मुलीसह राहत होती.

पोलीस चौकशीत शाहिदने सांगितले की, तो शनिवारी रात्री एका कार्यक्रमातून पत्नी आणि मुलीसोबत परतला होता. त्यानंतर ते तिघेही खोलीत झोपले. रात्री उशिरा सुरभी दुसऱ्या खोलीत गेली. तिथे तिने गळफास घेतला. त्याने सकाळी सुरभीला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले. त्यानंतर त्याने पोलिसांना माहिती दिली. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. सुरभीच्या आत्महत्येने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, मला कोणीही समजून घेत नाही
पोलिसांना खोलीत सुरभीने लिहिलेली सुसाईड नोट सापडली, ज्यामध्ये लिहिले होते की मला कोणीही समजून घेत नाही, प्रत्येकाला दुखवायचे आहे. मला फक्त आनंदी रहायचे आहे आणि मला कोणाच्याही आयुष्यात समस्या बनवायची नाही. माझा स्वतःचा नवरा माझा तिरस्कार करतो आणि मला सोडून जाण्याची धमकी देतो. स्वार्थी कारणांसाठी माझा वापर केला गेला. मी सर्वकाही सोडणार आहे… मला वाईट वाटते की मी तुला पाहू शकणार नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिंदे-फडणवीस सरकारकडून गोरबारीबांची दिवाळी गोड ; 100 रुपयात देणार तेल-साखरसह या चार वस्तू

Next Post

नाशिकमधील इंडिया सिक्योरिटी प्रेसमध्ये मोठी भरती ; पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी..

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
नाशिकमधील इंडिया सिक्योरिटी प्रेसमध्ये मोठी भरती ; पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी..

नाशिकमधील इंडिया सिक्योरिटी प्रेसमध्ये मोठी भरती ; पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी..

ताज्या बातम्या

Weather Alert  : राज्यात वादळी पावसाचा इशारा! पुढील काही तास महत्त्वाचे

Weather Alert  : राज्यात वादळी पावसाचा इशारा! पुढील काही तास महत्त्वाचे

March 15, 2026
एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

Cyber Security Alert : एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

March 15, 2026
राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

March 14, 2026
Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

March 14, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us