Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

LIC मध्ये नोकरीची उत्तम संधी, रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु

Editorial Team by Editorial Team
May 28, 2021
in शैक्षणिक
0
LIC मध्ये नोकरीची उत्तम संधी, रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु
ADVERTISEMENT

Spread the love

देशातील सर्वांत आघाडीची विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC मध्ये काम करण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. एलआयसीहाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये सहयोगी पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया केवळ ऑनलाइन पद्धतीने होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ जून २०२१ आहे. यात  वार्षिक ९ लाख रुपयांपर्यंत पॅकेज मिळू शकेल, असे सांगितले जात आहे.

पदाचे नाव : सहयोगी (Associate)

पात्रता :

ज्या उमेदवारांनी सोशल वर्क किंवा रूरल मॅनेजमेंटमध्ये किमान ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे, ते उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतील.

वय :

१ जानेवारी २०२१ पर्यंत वय २३ ते ३० वर्षांच्या दरम्यान असायला हवे.

LIC च्या या जागांच्या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन चाचणी घेतली जाणार आहे. या टेस्टची मेरिट लिस्ट आणि मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल, असे सांगितले जात आहे.

पदांची माहिती आणि मुदत

LIC Housing Finance मधील असोसिएटच्या ६ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासाठी सीटीसी (पगाराचे वार्षिक पॅकेज) ६ ते ९ लाख रुपये वार्षिक देण्यात येईल. २४ मे २०२१ रोजी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जून २०२१ आहे. या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुक्ल आकारण्यात येणार नाही, अशी माहिती मिळाली आहे.

भरतीबाबत जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी : दहावीचा निकाल जूनअखेर होणार जाहीर

Next Post

जळगाव जिल्हात आता ‘ही’ दुकाने सकाळी ७ ते ११ यावेळेत सुरु ठेवण्याची राहील परवानगी

Related Posts

NCC -राज्यात विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण लवकरच

August 6, 2025
Parenting Tips : "तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!"

Parenting Tips : “तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!”

August 6, 2025
AI

AI सॉफ्टवेअरने सरकारी नोकरीची तयारी – 2025 साठी नवीन मार्ग

July 7, 2025
AIBE Exam 2025

AIBE 20 (XX) Exam 2025 | वकिलीसाठी अनिवार्य परीक्षा ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता

July 7, 2025
१२वीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारीख, निकाल online पाहण्यासाठी स्टेप्स जाणून घ्या

April 2, 2025
RPSC सहाय्यक प्राध्यापक परीक्षेची तारीख जाहीर, वेळापत्रक येथे पहा

January 28, 2024
Next Post
जळगाव जिल्ह्यात 7 जूनपर्यंत 37 (1) (3) कलम लागू

जळगाव जिल्हात आता 'ही' दुकाने सकाळी ७ ते ११ यावेळेत सुरु ठेवण्याची राहील परवानगी

ताज्या बातम्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us