Job Fair Jalgaon |जळगाव येथे 15 जुलै 2025 रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन; 10वी पास ते पदवीधारकांसाठी 374 पेक्षा अधिक रिक्त पदांची संधी.Job Fair Jalgaon
जळगावात 374 पेक्षा अधिक रिक्त पदांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन
जळगाव, दि. 15 – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व गृहविज्ञान महिला महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने एक भव्य Pandit Deendayal Upadhyay Job Fair Jalgaon चे आयोजन करण्यात आले आहे.(Job Fair Jalgaon)
मेळाव्याचा तपशील
हा रोजगार मेळावा 15 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता ख्वॉजामिया रोडवरील “अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचलित महिला महाविद्यालय, प्रगती शाळेच्या बाजुला, जळगाव” येथे होणार आहे.
या मेळाव्यात 374 पेक्षा अधिक रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. 10वी, 12वी, पदवीधारक, ITI सर्व ट्रेड, BE, BCA, MBA तसेच इतर डिग्रीधारक उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
सहभागी कंपन्या:(Job Fair Jalgaon)
या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या नामांकित कंपन्यांमध्ये खालील आस्थापने समाविष्ट आहेत:
जैन फॉर्म फ्रेश फूड्स लि., शिरसोली, जळगाव
जैन इरिगेशन सिस्टीम प्रा. लि., बांभोरी
दि. सुप्रिम इंडस्ट्रीज लि., गाडेगाव
गुजरात अंबुजा, चाळीसगाव
उत्कर्ष स्मॉल बँक, जळगाव
जळगाव जनता सहकारी बँक लि.
खान्देश मोटर्स, जळगाव
छबी इलेक्ट्रिक प्रा. लि.
टी.के. प्रोसेसिंग प्रा. लि.
अर्ज कसा करावा:
उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या पोर्टलवर लॉगिन करून रिक्त पदांसाठी अर्ज करावा.
ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह थेट मेळाव्याला उपस्थित रहावे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
कामकाजाच्या दिवशी 0257-2959790 या क्रमांकावर सकाळी 09.45 ते संध्याकाळी 06.15 दरम्यान संपर्क साधावा, असे आवाहन संदिप ज्ञा. गायकवाड, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव यांनी केले आहे.Job Fair Jalgaon
खालील बातम्या तुम्हाला
वाचायला आवडेल👇🏻
Easy Guide: How to Apply for Passport | पासपोर्टसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया
Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा
Maratha Reservation: ‘या’ तारखेला पुन्हा ‘चलो मुंबई’; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
Amazon Prime Day Sale 2025: अमेझॉनचा ‘प्राइम डे सेल’ सुरू; स्मार्टफोन, लॅपटॉप्स, एसीवर
50% ते 65% पर्यंत सूट
Rape Case in Jalgaon: सोशल मीडियावरची ओळख, मैत्री ठरली घातक ; जळगावात तरुणीवर अत्याचार
HIV Prevention Injection : वैज्ञानिक क्रांती : फक्त दोन इंजेक्शन, आणि HIV झालं Out!
Husband Murder Case | पतीचे प्रेमसंबंध ठरले जीवघेणे, पत्नीनेच केली बेरहम हत्या
Foods to Reduce Uric Acid: युरिक ऍसिड कंट्रोल करायचंय? घरगुती उपाय, आहार व डॉक्टरांचा सल्ला
Tirupati Train ;जळगाव-भुसावळ मार्गे तिरुपतीला जाणे झाले सोपे – नवीन ट्रेन सेवा सुरू
Voice Cloning Marathi: तुमचा आवाज आता टेक्नॉलॉजीने हुबेहुब बोलणार!
Rojgar Protsahan Yojana: तरुणांना मिळणार 15,000 रुपये, अर्ज करण्याची गरज नाही!
What is BTS? : BTS म्हणजे काय?
ASMR म्हणजे काय? दर महिन्याला 16.8 मिलियनपेक्षा जास्त लोक ‘ASMR’ सर्च करताय
ChatGPT काय आहे? | AI चॅटबॉट, उपयोग, फायदे,नुकसान, नवीन अपडेट जाणून घ्या
कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!
AI सॉफ्टवेअरने सरकारी नोकरीची तयारी – 2025 साठी नवीन मार्ग
क्रिकेटविश्वात खळबळ ; 264 रन करणारा खेळाडू”Wiaan Mulder कोण आहे?
पैसे नसतांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काहीक्रिएटिव्ह आणि कमी खर्चात सुरू होणाऱ्या १० बिझनेस आयडिया
How to Lose Weight Fast: झपाट्याने वजन कमी करण्याचे नैसर्गिक उपाय
डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय |Diabetes Information in Marathi
Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर
Jio Recharge Plans 2025: नवीन प्लॅन्स, दर व फायदे जाणून घ्या
ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल