Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

 आता मौका… जळगाव क्रिकेट लीगचा - अतुल जैन

najarkaid by najarkaid
March 21, 2026
in Uncategorized
0
JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 
ADVERTISEMENT

Spread the love

जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 
मेहरुण येथील  ‘जैन ड्रीम स्पेसेस’ च्या क्रीडांगणावर T 20 चा रंगणार थरार; कान्हदेशातील खेळाडूंसाठी लेदर बॉल क्रिकेटचे व्यासपीठ
जळगाव दि.२० प्रतिनिधी : – क्रिकेटप्रेमी जळगावकरांसाठी मोठी आनंदवार्ता समोर आली आहे. जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने ‘जळगाव क्रिकेट लीग (JCL) 2026 – पर्व 2’ चे भव्य आयोजन करण्यात येणार असून या स्पर्धेची अधिकृत घोषणा संघटनेचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन यांनी केली आहे. यावेळी व्यासपीठावर अड. सुरज जहागिर, उपाध्यक्ष युसूफ मकरा, सचिव अरविंद देशपांडे, खजिनदार राजेंद्र लढ्ढा यांची उपस्थिती होती.
Indian Premier League (आयपीएल) च्या धर्तीवरील नियमावलीसह आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा मेहरुण परिसरातील कांताई नगर  येथील जैन ड्रीम स्पेसेस क्रीडांगणावर खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेमुळे जळगाव शहरात पुन्हा एकदा क्रिकेटचा उत्साह आणि जल्लोष अनुभवायला मिळणार आहे.
“Own The Game, Lead The League, Build Legacy” अर्थात “खेळावर आपले स्वामित्व मिळवा, लीगचे नेतृत्व करा आणि कायमस्वरूपी वारसा निर्माण करा.” या घोषवाक्याखाली होणारी ही लीग जळगावसह संपूर्ण कान्हदेशातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना आपली प्रतिभा सिद्ध करण्याची सुवर्णसंधी देणार आहे. ही स्पर्धा पांढऱ्या लेदर बॉलवर खेळविण्यात येणार असून स्थानिक खेळाडूंना मोठ्या स्तरावर खेळण्याचे हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे.
या लीगच्या माध्यमातून स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देणे, क्रिकेटचा दर्जा उंचावणे आणि जळगावच्या क्रीडा संस्कृतीला चालना देणे हा मुख्य उद्देश असल्याचे अध्यक्ष अतुल जैन यांनी सांगितले. जळगाव क्रिकेट लीग ही केवळ स्पर्धा नसून जळगावकरांसाठी क्रिकेटचा उत्सव ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा
म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’ 
विशेष माहिती (Info Box)
स्पर्धा : जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026 (पर्व 2)
आयोजक : जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन
स्थळ : जैन ड्रीम स्पेसेस  कांताई नगर मेहरुण
स्वरूप : Indian Premier League च्या धर्तीवर T20 क्रिकेट स्पर्धा
विशेषता : पांढरा लेदर बॉल, खेळाडूंचे रंगीत कपडे, दिवस रात्रीचे सामने
 क्रिकेट – कान्हदेशातील खेळाडूंना व्यासपीठ
 आता मौका… जळगाव क्रिकेट लीगचा!
“नवा जोश, नव्या थरारासह  जळगाव क्रिकेट T20लीग तयार! खेळाची ताकद, जळगावची शान म्हणून याकडे बघितलं जाते. जळगाव व कान्हदेशातील क्रिकेटपटूंना मोठ्या व्यासपीठावर खेळण्याची संधी मिळावी आणि स्थानिक खेळाडूंना चालना मिळावी, या उद्देशाने जळगाव क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले आहे. मैदानावर  दमदार खेळाचे प्रदर्शन होईल आणि जळगावचा गौरव वाढेल. व जळगावकरांना मिळणार  आता मौका… जळगाव क्रिकेट लीगचा खेळाडूंसाठी खेळाचा, व्यावसायिकांसाठी व्यवसायाचा मौका… या स्पर्धेत जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन ने जाहीर केलेल्या खेळाडूंनाच त्यांनी नोंदणी केल्यानंतर खेळता येईल असेही संघटने तर्फे नमूद करण्यात आले आहे
— अतुल जैन, अध्यक्ष जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन

Job Alert 

SSB : कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर, 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

MPSC Recruitment 2026: 271 गट-अ पदांसाठी मोठी भरती; 9 एप्रिलपर्यंत अर्ज करा

भारतीय संविधानातील ६ मौलिक अधिकार सविस्तर माहिती,हे तुम्हाला माहिती पाहिजेचं…

Indian Navy : अग्निवीर पदांकारिता 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, अर्ज सुरू!

सेंट्रल रेल्वेत 51 पदांसाठी भरती ,परीक्षा नाही

भुसावळ , पुणे आणि सोलापूर येथे मिळणार नियुक्ती

UPSC : 1358 CMS पदांसाठी भरती जाहीर

Job Alert : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे 222 जागांसाठी मोठी भरती, 31 मार्च शेवटची तारीख

भुसावळ ECHS भरती जाहीर; स्थानिक उमेदवारांसाठी मोठी संधी

ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी: http://najarkaid.com

इतर बातम्या…

‘त्या’ ५८ आक्षेपार्ह व्हिडीओत महिलांवर लैंगिक अत्याचारांचे दृश्य ; भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी पाय खोलात सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरलने खळबळ

Best Term Insurance: ₹500 दरमहा भरून ₹1 कोटी कव्हर शक्य आहे का? जाणून घ्या सत्य!

Axis Bank Insurance : कमी प्रीमियम + जास्त फायदे! पॉलिसी निहाय संपूर्ण माहिती वाचा

मुंबईत धक्कादायक प्रकार! मध्यरात्री पत्नी प्रियकराच्या घरी ; दृश्य पाहून पतीच्या पायाखालची जमीन सरकली!

कौटुंबिक वादातून भलतंच घडलं: दोन्ही ठिकाणी पत्नीची हत्या, परिसरात खळबळ

Spread the love
Tags: #AtulJain#IPL2026#jcl#jcl2026
ADVERTISEMENT
Previous Post

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

Next Post

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Related Posts

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
Next Post
Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

April 11, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

April 10, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us