Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव ओपन -२०२५”, राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेची सुरवात.!

राज्यभरातून २४३ खेळाडूंचा सहभाग

najarkaid live by najarkaid live
December 25, 2025
in जळगाव
0
जळगाव ओपन -२०२५”, राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेची सुरवात.!
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि.२४ प्रतिनिधी– जळगाव जिल्हा बॅडमिंटन व जैन स्पोर्टस अकॅडमी आयोजीत योनेक्स सनराइज जी एच रायसोनी “जळगाव ओपन २०२५” बॅडमिंटन टूर्नामेंट चे उद्घाटन आज जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमेंटन हॉल येथे झाले. रायसोनी फाउंडेशन स्पोर्ट्स अॅण्ड कल्चर प्रायोजित व जैन इरिगेश सिस्टीम्स लि. व जळगाव जिल्हा क्रीडा संघ सहप्रायोजीत ही स्पर्धा महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेकडून मान्यता प्राप्त आहे.

ही स्पर्धा २४ ते २८ डिसेंबर दरम्यान होत आहे. याच्या उद्घाटनाप्रसंगी रायसोनी फाउंडेशन स्पोर्ट्स अॅण्ड कल्चरचे प्रीती अग्रवाल, जी. एच. रायसोनी कॉलेजचे रफिक शेख, जळगाव जिल्हा क्रीडा संघाचे सहसचिव सचिन गाडगीळ, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे रवींद्र धर्माधिकारी, मुख्य पंच ब्रिजेश गौर, जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे शेखर जाखेटे, जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव विनीत जोशी उपस्थित होते. मान्यवरांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
संपूर्ण राज्यातून जळगाव ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना जळगाव जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन यांनी शुभेच्छा दिल्याचे सांगत सचिव विनित जोशी यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. प्रीती अग्रवाल यांनी खेडाळूंना मार्गदर्शन करताना सांगितले की, जैन स्पोर्टस अकॅडमीच्या माध्यमातून जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांच्या प्रयत्नातून अनेक खेळाडूंना व्यासपीठ मिळत आहे. नॅशनल लेव्हल च्या स्पर्धांचे नियोजन जैन स्पोर्टस अकॅडमीच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांने उत्तम होत असल्याचेही प्रीती अग्रवाल म्हणाल्या. स्पर्धेत जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, संभाजीनगर, अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील २४३ खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. हे खेडाळू ९, ११, १३, १५, १७, १९ वर्षा आतील मुले व मुली एकेरी तसेच १९ वर्षावरील खुलागट आणि ३५ वर्षावरील वरिष्ठ गट मधील पुरुष व महिला एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी गटात खेळत आहे. या स्पर्धेत विजयी व उपविजयी होणाऱ्या खेळाडूंना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

योनेक्स सनराइज जी एच रायसोनी “जळगाव ओपन २०२५” बॅडमिंटन टूर्नामेंटच्या उद्घाटनाप्रसंगी डावीकडून विनित जोशी, ब्रिजेश गौर, रफिक शेख, प्रिती अग्रवाल, सचिन गाडगीळ, किशोर जाखेटे, रविंद्र धर्माधिकारी, किशोर सिंह, निकिता वाधवानी, दिपीका ठाकूर, चेतना शहा आदी.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

Next Post

लिंबू वर्गीय फळांची रोपे प्रमाणित असावी – डॉ. एन. के. कृष्णकुमार

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
लिंबू वर्गीय फळांची रोपे प्रमाणित असावी – डॉ. एन. के. कृष्णकुमार

लिंबू वर्गीय फळांची रोपे प्रमाणित असावी - डॉ. एन. के. कृष्णकुमार

ताज्या बातम्या

iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

March 21, 2026
Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

Income Tax Rules 2026: 1 एप्रिलपासून नवे कर नियम लागू; टॅक्स प्रणालीत मोठे बदल

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us