Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Jalgaon news ; भरधाव डंपरची दुचाकीला जोरदार धडक, बहिणीचा जागीच मृत्यू तर भाऊ गंभीर

najarkaid live by najarkaid live
November 15, 2022
in Uncategorized
0
Jalgaon news ; भरधाव डंपरची दुचाकीला जोरदार धडक, बहिणीचा जागीच मृत्यू तर भाऊ गंभीर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील बहिणीचा जागीच मृत्यू झाला भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक १५ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास जळागाव शहरातील शिवकॉलनी रेल्वे उड्डाणपुलावर  झाला. (jalgaon accident) या अपघातात मृत झालेल्या बहिणीचे नावं मनस्वी उर्फ ताऊ सुभाष सोनवणे असे आहे.या दुर्दैवी घटनेत बहिणीचा मृत्यू झाला मात्र भाऊ सुदैवाने बचावला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे, दरम्यान पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला आहे.(jalgaon accident)

(jalgaon accident) जळगावकडून धुळ्याकडे जात असताना महामार्गावरील शिवकॉलनी परिसरातील रेल्वे उड्डाणपूलावर एमएच 19 सीवाय 3311 या क्रमाकांच्या डंपरने मोपेड दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.(najarkaid.com )डंपरची धडक बसताच दुचाकीवरील तरुणी रस्त्यावर पडली. यावेळी तिच्या डोक्यावरुन डंपरचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर तरुणीचा भाऊ नचिकेत सुभाष सोनवणे हा थोडक्यात बचावला आहे.(jalgaon accident)

Spread the love
Tags: #jalgaon accident
ADVERTISEMENT
Previous Post

तू कुणाशी विवाह केला तर..प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून प्रियकराने उचललं टोकाचं पाऊल 

Next Post

आज या राशींच्या लोकांनी पैशाच्या व्यवहारात सावध राहावे, तुमचा दिवस असा जाईल?

Related Posts

LPG Shortage Update : राज्यात घरगुती एलपीजीबाबत दिली मोठी माहिती

March 13, 2026
Jalgaon Placement Drive : जळगाव येथे १६ मार्चला मोठा प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी थेट मुलाखतीची संधी

LPG Shortage Impact : LPG तुटवड्याचा मोबाईल नेटवर्कवर परिणाम? कॉलिंग-डेटा सेवा ठप्प होण्याची भीती, मोठे अपडेट

Shocking Incident : झोमॅटोवरून मागवली चिकन बिर्याणी; अन्नात कुत्र्याचा पाय सापडल्याचा धक्कादायक दावा, व्हिडिओ व्हायरल

Instagram Crime : लग्नाचे आमिष दाखवून विवाहित महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडिओने ब्लॅकमेल

Share Market Tips : आजच्या बाजारात गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? तज्ज्ञांचे 7 महत्त्वाचे सल्ले

राशीभविष्य, रविवार २३ ऑक्टोबर २०२२ ; कसा जाईल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी? जाणून घ्या

आज या राशींच्या लोकांनी पैशाच्या व्यवहारात सावध राहावे, तुमचा दिवस असा जाईल?

ताज्या बातम्या

LPG Shortage Update : राज्यात घरगुती एलपीजीबाबत दिली मोठी माहिती

LPG Shortage Update : राज्यात घरगुती एलपीजीबाबत दिली मोठी माहिती

March 13, 2026
Jalgaon Placement Drive : जळगाव येथे १६ मार्चला मोठा प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी थेट मुलाखतीची संधी

Jalgaon Placement Drive : जळगाव येथे १६ मार्चला मोठा प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी थेट मुलाखतीची संधी

March 13, 2026
LPG Shortage Impact : LPG तुटवड्याचा मोबाईल नेटवर्कवर परिणाम? कॉलिंग-डेटा सेवा ठप्प होण्याची भीती, मोठे अपडेट

LPG Shortage Impact : LPG तुटवड्याचा मोबाईल नेटवर्कवर परिणाम? कॉलिंग-डेटा सेवा ठप्प होण्याची भीती, मोठे अपडेट

March 13, 2026
Shocking Incident : झोमॅटोवरून मागवली चिकन बिर्याणी; अन्नात कुत्र्याचा पाय सापडल्याचा धक्कादायक दावा, व्हिडिओ व्हायरल

Shocking Incident : झोमॅटोवरून मागवली चिकन बिर्याणी; अन्नात कुत्र्याचा पाय सापडल्याचा धक्कादायक दावा, व्हिडिओ व्हायरल

March 13, 2026
Instagram Crime : लग्नाचे आमिष दाखवून विवाहित महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडिओने ब्लॅकमेल

Instagram Crime : लग्नाचे आमिष दाखवून विवाहित महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडिओने ब्लॅकमेल

March 13, 2026
Share Market Tips : आजच्या बाजारात गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? तज्ज्ञांचे 7 महत्त्वाचे सल्ले

Share Market Tips : आजच्या बाजारात गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? तज्ज्ञांचे 7 महत्त्वाचे सल्ले

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us