Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Jalgaon news : धक्कादायक ; बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीनं दिला बाळाला जन्म, गुन्हा दाखल

najarkaid live by najarkaid live
November 20, 2022
in Uncategorized
0
धक्कादायक ; केळीच्या शेतात घेवुन जावुन केला बलात्कार ; १९ वर्षीय मुलगी गरोदर ; यावल तालुक्यातील घटना
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)-   जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, एका शाळेत शिक्षण घेणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याने मुलगी गर्भवती राहिली आणि प्रकारातून मुलीने बाळाला जन्म दिला असून याप्रकरणी दिनांक १९ नोव्हेंबर २०२२ रोजी आरोपी विरुद्ध मारवड पोलीस स्टेशन येथे बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

Jalgaon news: Shocking; Rape victim's minor girl gave birth to a baby, case registered

Jalgaon news: Shocking; Rape victim’s minor girl gave birth to a baby, case registered

अल्पवायीन बलात्कार पीडित मुलीने स्वतः फिर्याद दिली असून फिर्यादित म्हटलं आहे की,आरोपी समाधान गुलाब पारधी रां. निंभोरा ता. अमळनेर याने  पिडीतेस धमकी देवून सन २०२० ते जुलै २०२२ पावेतो वेळोवेळी निंभोरा ता. अमळनेर गावी पिडीतेचे राहते घरात तिचे आई वडील शेतात कामासाठी गेलेवर व बहीणी ह्या शाळेत गेलेवर पिडीतेशी जबरदस्तीने शारीरिक संबध ठेवुन अत्याचार केल्याने मी त्याचेपासून गर्भवती राहुन तिने एक पुरूष जातीचे बाळास जन्म दिला आहे. सदर प्रकरणी आरोपी विरुद्ध भाग ५ सीसीटीएनए स गुरनं. ११२/२ ०२२ भादवि कलम ३७६ (२N), ५०६ अपराधांपासु न संरक्षण अधि, २०१२ कलम ४,८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि जयेश खलाणे, मारवड पो स्टे हे करित आहे.

????????हे वाचण्यासाठी क्लिक करा….

महाराष्ट्रातील ‘या’ गावात आजही चक्क ‘पोर्तुगीज’ भाषा बोलली जाते…

पेरू खाण्याचे हे फायदे वाचून व्हाल थक्क..! काय आहेत जाणून घ्या

…तर मी माझे शब्द मागे घेतो – एकनाथराव खडसे, व्हिडीओ पहा

Jalgaon District Tourist Spot ; जळगाव जिल्ह्यातील ११ महत्वाचे पर्यटन स्थळ पहा…

लग्नाचे आमिष देत अल्पवयीन मुलीसोबत ठेवले शारीरिक संबंध, जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना

CB Khadki : कुठलीही परीक्षा देण्याची गरज नाही..खडकी कन्टोमेंट बोर्डमध्ये थेट भरती, वेतन 85000

Spread the love
Tags: #jalgaon craime#Jalgaon news: Shocking; Rape victim's minor girl gave birth to a baby#jalgaon rape newscase registered
ADVERTISEMENT
Previous Post

अरे बापरे.. शिक्षकाने ठेवले विद्यार्थिनीसोबत शारीरिक संबंध, पीडित विद्यार्थिनी गर्भवती, पाप झाकण्यासाठी शिक्षकाने…

Next Post

आजचे राशिभविष्य : व्यवहारात सावधगिरी बाळगा, परिश्रमाने फळ मिळेल

Related Posts

Paytm UPI Update: 31 ऑगस्टपासून Paytm UPI बंद होणार का? कंपनीचा मोठा खुलासा

August 30, 2025
Jalgaon Breking news : यावल जवळ तरुणाचा खून!

बाजारातील धोक्यापासून Mutual Funds बचावसाठी TREPS झाला नवा ‘सेफ झोन’

UPS Pension Scheme: केंद्र सरकारने केले महत्त्वाचे बदल ; कर्मचाऱ्यांसाठी नवीन फायदे

१ सप्टेंबरपासून Cashless सेवा धोक्यात! Bajaj Allianz चा मोठा निर्णय!

ब्रेकिंग : आझाद मैदानात आंदोलकाचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

August 29, 2025
Next Post
आजचे राशीभविष्य ; या राशीच्या लोकांनी आज व्यवहारात ही चूक करू नये, जाणून घ्या तुमच्या राशीची स्थिती

आजचे राशिभविष्य : व्यवहारात सावधगिरी बाळगा, परिश्रमाने फळ मिळेल

ताज्या बातम्या

Paytm UPI Update: 31 ऑगस्टपासून Paytm UPI बंद होणार का? कंपनीचा मोठा खुलासा

Paytm UPI Update: 31 ऑगस्टपासून Paytm UPI बंद होणार का? कंपनीचा मोठा खुलासा

August 30, 2025
Jalgaon Breking news : यावल जवळ तरुणाचा खून!

Jalgaon Breking news : यावल जवळ तरुणाचा खून!

August 30, 2025
बाजारातील धोक्यापासून Mutual Funds बचावसाठी TREPS झाला नवा ‘सेफ झोन’

बाजारातील धोक्यापासून Mutual Funds बचावसाठी TREPS झाला नवा ‘सेफ झोन’

August 30, 2025
UPS Pension Scheme: केंद्र सरकारने केले महत्त्वाचे बदल ; कर्मचाऱ्यांसाठी नवीन फायदे

UPS Pension Scheme: केंद्र सरकारने केले महत्त्वाचे बदल ; कर्मचाऱ्यांसाठी नवीन फायदे

August 30, 2025
१ सप्टेंबरपासून Cashless सेवा धोक्यात! Bajaj Allianz चा मोठा निर्णय!

१ सप्टेंबरपासून Cashless सेवा धोक्यात! Bajaj Allianz चा मोठा निर्णय!

August 30, 2025
ब्रेकिंग : आझाद मैदानात आंदोलकाचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

ब्रेकिंग : आझाद मैदानात आंदोलकाचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

August 29, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us