Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Jalgaon news ; जिल्हाधिकाऱ्यांनी पाच ग्रामपंचायतीचे ७ ग्रा. प. सदस्य ठरविले अपात्र!

najarkaid live by najarkaid live
February 21, 2024
in जळगाव
0
Jalgaon news ; जिल्हाधिकाऱ्यांनी पाच ग्रामपंचायतीचे ७ ग्रा. प. सदस्य ठरविले अपात्र!
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी): ग्रामपंचायत निवडणुकीचा हिशेब मुदतीत सादर न करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील विविध पाच ग्रामपंचायतीचे ७ ग्रा.पं. सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले आहे. या सर्वच सदस्यांविरोधात संबंधित तहसीलदारांनी तक्रार दाखल केल्या होत्या त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी अपात्रतेचा निर्णय दिला.

निवडणुका कोणत्याही असोत मतमोजणी प्रक्रिया आटोपल्यानंतर सर्वच उमेदवारांना निवडणुकीचा खर्च निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर करणे बंधनकारक आहे. मुदतीत खर्च न सादर केल्यास १४ (ब) नुसार संबंधित ग्रा.पं. सदस्य, सरपंचाविरुद्ध तक्रार दाखल करता येते. जिल्हाधिकाऱ्यांच्या नव्या नियमावलीनुसार खर्च  सादर न करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांविरुद्ध तहसीलदार यांनी  दाखल तक्रारींवर जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेतल्या. त्यानंतर ७ सदस्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे.

या ग्रामपंचायतीचे सदस्य अपात्र 

म्हैसवाडी (यावल) येथील शबाना तडवी, मीना कमलाकर चौधरी, नंदगाव (अमळनेर) येथील सरुबाई अशोक पाटील, कापूसवाडी (जामनेर) देवकाबाई विजय इंगळे, ज्योती प्रभू बेलदार, अनवर्दे खुर्द (चोपडा) येथील रुख्माबाई सुभाष शिरसाठ व वराड (चोपडा) येथील मिसाबाई रेवा बारेला यांना अपात्र ठरविण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पत्रकार शिवाजी शिंदे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

Next Post

मार्केटिंग फेडरेशनच्या निवडणुकीत संजय पवार, रोहित निकम बिनविरोध

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
मार्केटिंग फेडरेशनच्या निवडणुकीत संजय पवार, रोहित निकम बिनविरोध

मार्केटिंग फेडरेशनच्या निवडणुकीत संजय पवार, रोहित निकम बिनविरोध

ताज्या बातम्या

धक्कादायक! ‘भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषाला’च समजलं नाही स्वतःचं भविष्य; काळं रहस्य उघड — 58 आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले, बलात्कार प्रकरणात अटक

March 18, 2026
लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक - महापौर सौ.दिपमाला काळे

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – महापौर सौ.दिपमाला काळे

March 18, 2026
Jalgaon Suicide News : वसतिगृहात शिकत असलेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या ; Instagram वरील ‘तो’ अखेरचा मॅसेज...

Jalgaon Suicide News : वसतिगृहात शिकत असलेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या ; Instagram वरील ‘तो’ अखेरचा मॅसेज…

March 18, 2026
CBSEचा कडक इशारा!शिक्षकांसाठी अलर्ट, पालकांसाठी महत्वाची बातमी..

today rashibhavishya : 18 मार्च 2026 राशी भविष्य वाचा

Adani Enterprises ने JP Associates रिझोल्यूशन प्लॅन मंजूर; शेअरहोल्डर्सना मोठा तोटा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us