Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Jalgaon Crime News ; गावठी पिस्टल बाळगणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात

najarkaid live by najarkaid live
January 2, 2023
in जळगाव
0
Jalgaon Crime News ; गावठी पिस्टल बाळगणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्यात अवैध शस्त्र जवळ बाळगण्याचे जास्त प्रमाण वाढले असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी व त्यांचे पथक पोह.संदिप पाटील, गोरख बागुल, पोना प्रविण मांडोळे, परेश महाजन सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी आज दिनांक २ जानेवारी २०२३ रोजी गावठी पिस्टल बाळगणारा तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील  यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, चोपडा शहरात कारगील चौक भागात पिवळा टि शर्ट घातलेला इसम हा त्याचे कमरेला गावठी कट्टा घेवून फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून वरील पथक हे चोपडा येथे रवाना होवून चोपडा शहरातील भाऊ हॉटेल समोर मिळालेल्या बातमी प्रमाणे संशयितयुवक दिसल्याने त्यास थांबण्याचा इशारा करता तो. पळू लागला असता त्यास वरील पथकाने जागीच पकडून त्याची अंगझडती घेता त्याचे नेसलेल्या पॅन्टच्या कमरेला १ गावटी बनावटीचा पिस्तुल व त्याचे मॅगझीन मध्ये १ जिवंत काडतुस मिळाल्याने त्यास नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अजित गुजर बारेला, वय ३७, रा. रंगराव आबा नगर मल्हारपुरा चोपडा ता. चोपडा मुळ रा. पानसेमल ता. पानसेमल जि.बडवाणी मध्यप्रदेश असे सांगीतले.

आरोपी अजित गुजर बारेला, वय ३७, रा. रंगराव आबा नगर मल्हारपुरा चोपडा ता. चोपडा मुळ रा. पानसेमल ता. पानसेमल जि. बडवाणी मध्यप्रदेश यास वरील पथकाने ताब्यात घेवून त्यांचे कडून ३००००/-रु. किं.चे १ गावठी पिस्टल, १,०००/- रु. कि.चे १ जिवंत काडतुस असा मुद्देमाल जप्त करुन त्यांचे विरुध्द चोपडा शहर पो.स्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सरकारी नोकरीची मोठी संधी, NHPC मार्फत तब्बल 401 जागांसाठी भरती ; पगार 1,60,000 पर्यंत मिळेल

Next Post

युतीत शून्य जागा जरी मिळाल्या तरी… गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याने राजकारणात चर्चेला उधाण

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
मंत्री गुलाबराव पाटील कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर बरसले, म्हणाले..

युतीत शून्य जागा जरी मिळाल्या तरी... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याने राजकारणात चर्चेला उधाण

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us