Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जैन हिल्स येथे २१ डिसेंबरपासून ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५

लिंबूवर्गीय शेतीच्या शाश्वत विकासावर मंथन, शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांची असणार उपस्थिती

najarkaid live by najarkaid live
December 18, 2025
in शेती
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि. १७ (प्रतिनिधी): देशातील लिंबूवर्गीय फळ (संत्री, मोसंबी, लिंबू) उत्पादनाला नवी दिशा देण्यासाठी इंडियन सोसायटी ऑफ सिट्रीकल्चर (ISC) आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २३ डिसेंबर २०२५ दरम्यान ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५’ (NCS-2025) चे आयोजन केले आहे. जैन हिल्स येथे होणाऱ्या या परिषदेत देशभरातील संशोधक, प्रगतशील शेतकरी, कृषी तज्ज्ञ आणि उद्योजक लिंबूवर्गीय शेतीच्या शाश्वत विकासावर मंथन करतील.

भारत हा लिंबूवर्गीय फळ उत्पादनात जगात तिसऱ्या क्रमांकावर असूनही, सध्या या क्षेत्रासमोर हवामान बदल, कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव, दर्जेदार कलमांचा अभाव आणि अनियमित बाजारभाव अशी गंभीर आव्हाने उभी ठाकली आहेत. या पार्श्वभूमीवर आयोजित या परिषदेचा मुख्य विषय ‘भरघोस उत्पादन, हवामान बदल आणि मूल्य साखळी व्यवस्थापन’ हा ठेवण्यात आलेला आहे. या तीन दिवसीय परिषदेत एकूण नऊ तांत्रिक विषयांवर (Themes) सविस्तर चर्चा होणार आहे. यामध्ये लिंबूवर्गीय वाणांची सुधारणा, रोगमुक्त कलमांची निर्मिती, ‘प्रिसिजन फार्मिंग’ (अचूक शाश्वत शेती), सेंद्रिय लागवड आणि फळबाग आरोग्य व्यवस्थापन यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, लिंबूवर्गीय फळांच्या मूल्य साखळीत जास्त लाभ वाढवण्यासाठी भविष्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, यामध्ये शेतीसाठी ड्रोन, रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा चपखल वापर यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

या महत्त्वपूर्ण परिषदेसाठी नागपूर येथील ‘केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था’ (ICAR-CCRI) ज्ञान भागीदार (Knowledge Partner) आहेत. या समवेतच नवी दिल्ली येथील ‘नॅशनल अकॅडमी ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्सेस’ (NAAS) राहूरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांसारख्या प्रमुख कृषी विद्यापीठांचा या परिषदेत सहभाग असेल. या परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन आणि इंडियन सोसायटी ऑफ सिट्रीकल्चर नागपूरचे अध्यक्ष डॉ. दिलीप घोष यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विज्ञान व तंत्रज्ञानामुळे शेतीला नवी दिशा – अशोक जैन

Next Post

२४ वा अर्थात द्वितपपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सव दि. ९, १०, ११ जानेवारी २०२६ रोजी संपन्न होणार

Related Posts

महिला शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार ५०% सबसिडी

Women Tractor Subsidy in India – महिला शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर खरेदीवर ५०% सबसिडी

September 29, 2025
Kisan Credit Card Update : आता शेतकऱ्यांना ५ लाखांपर्यंत कर्ज, कमी व्याजदर, आर्थिक मदत!

Kisan Credit Card Update : आता शेतकऱ्यांना ५ लाखांपर्यंत कर्ज, कमी व्याजदर, आर्थिक मदत!

August 9, 2025
PM Kisan Yojana

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ₹2000 हप्ता,लगेच यादी चेक करा

July 31, 2025
PM Crop Insurance Kharif 2025: प्रधानमंत्री पीक विमा योजना, शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण!

PM Crop Insurance Kharif 2025: प्रधानमंत्री पीक विमा योजना, शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण!

July 30, 2025
PM Kisan Samman Nidhi

PM Kisan Samman Nidhi: ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही 20 वा हप्ता – तुमचं नाव यादीत आहे का?

July 15, 2025
Fall Armyworm

Fall Armyworm Attack | जळगावमध्ये अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला!

July 7, 2025
Next Post
२४ वा अर्थात द्वितपपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सव दि. ९, १०, ११ जानेवारी २०२६ रोजी संपन्न होणार

२४ वा अर्थात द्वितपपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सव दि. ९, १०, ११ जानेवारी २०२६ रोजी संपन्न होणार

ताज्या बातम्या

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन

मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन

January 11, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us